लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

Sidhu MooseWala: शेवटच्या क्षणापर्यंत लढला सिद्धू मूसेवाला, जखमी मित्रानं सांगितला फायरिंग झाल्यावरचा थरार - Marathi News | Sidhu Moose Wala murder Case injured friend of sidhu musewala told the whole incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेवटच्या क्षणापर्यंत लढला सिद्धू मूसेवाला, जखमी मित्रानं सांगितला फायरिंग झाल्यावरचा थरार

Sidhu Moose Wala murder Case: रविवारी 29 मे रोजी सिद्धू मूसेवालांवर अंदाधुंद गोळीबार झाला. मारेकऱ्यांनी त्यांच्या देहाची अक्षरश: चाळण केली. घटना घडली तेव्हा मूसेवालांसोबत त्यांचे दोन मित्र गाडीत होते... ...

मुसेवाला प्रकरण: तिहारमधून रचला हत्येचा कट; बिश्नोई गँगवर संशय, न्यायालयीन चौकशीचे आदेश - Marathi News | Sidhu Moosewala case: Murder plot hatched from Tihar; Suspicion on Bishnoi gang, court orders inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुसेवाला प्रकरण: तिहारमधून रचला हत्येचा कट; बिश्नोई गँगवर संशय, चौकशीचे आदेश

घटनेच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन आयोग स्थापन करण्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे. ...

मंत्र्याने लाच घेतली, म्हणून फाइल मंजूर! - Marathi News | Sacked Punjab health minister Singla sent to 14-day judicial custody | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मंत्र्याने लाच घेतली, म्हणून फाइल मंजूर!

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी लाचखोर मंत्र्याची हकालपट्टी करून भारतीय राजकारणात इमानदारीचा नवा अध्याय लिहिला आहे! सारा देश आशेने त्याकडे पाहत आहे. ...

Sidhu Moose Wala Murder: सिद्धू मुसेवालाच्या शरीराची केली चाळण, शवविच्छेदनात मृतदेहावर दोन डझन गोळ्यांच्या जखमा आढळल्या - Marathi News | Two dozen bullets wound found on Sidhu Musewala's body in post mortem | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिद्धू मुसेवालाच्या शरीराची केली चाळण, शवविच्छेदनात मृतदेहावर दोन डझन गोळ्यांच्या जखमा आढळल्या

Sidhu Moose Wala Murder: मुसेवाला यांच्या शरीरावर सुमारे दोन डझन गोळ्यांच्या जखमा असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Sidhu Moose Wala Murder: सिद्धू मूसेवाला हत्याकांडात मोठी कारवाई, उत्तराखंडमधून 6 संशयित ताब्यात - Marathi News | Sidhu Moose Wala Murder: Major action in murder of Sidhu Moosewala, 6 suspects arrested from Uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धू मूसेवाला हत्याकांडात मोठी कारवाई, उत्तराखंडमधून 6 संशयित ताब्यात

Sidhu Moose Wala Murder: पंजाबमधील प्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला यांची काल निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ...

"मलाही गोळी घाला": सिद्धू मूसेवालाच्या आईचा उद्वेग; भगवंत मान, केजरीवालांवर गंभीर आरोप - Marathi News | Sidhu Moosewala’s mother blames Punjab’s AAP government for her son’s death, singer’s security was removed just a day prior to attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मलाही गोळी घाला": सिद्धू मूसेवालाच्या आईचा उद्वेग; भगवंत मान, केजरीवालांवर गंभीर आरोप

Sidhu Moosewala : हत्येप्रकरणी सिद्धू मूसेवाला यांच्या वडिलांनी मानसा येथे एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, सिद्धू मूसेवाला यांच्यासोबत बुलेटप्रूफ वाहन नव्हते किंवा पंजाब पोलिसांचे दोन्ही कमांडो त्यांच्यासोबत नव्हते. ...

Sidhu Moose Wala Murder: एकानं समोरून झाडल्या गोळ्या, १०० राऊंड फायर, अशी झाली मूसेवालाची हत्या - Marathi News | Sidhu Moose Wala Murder: One shot in front, 6 covered; Musewala was killed after 100 rounds of firing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकानं समोरून झाडल्या गोळ्या, ६ जणांनी केलं कव्हर; १०० राऊंड फायर, अशी झाली मूसेवालाची हत्या

Sidhu Moose Wala Murder: अवघ्या 2 मिनिटात मुसेवालावर 30 गोळ्या झाडण्यात आल्या. आरोपी केवळ 2 मिनिटे घटनास्थळी थांबले. ...

Sidhu Moose Wala Murder: सिद्धूच्या हत्येवरून पंजाबात गँगवॉरची शक्यता; गँगस्टर लॉरेंस बिश्नोई, गोल्डी ब्रारला धमकी - Marathi News | Sidhu Moose Wala Murder: Gangwar likely in Punjab over Sidhu's murder; gangster vicky gounder's gand threatens Gangster Lawrence Bishnoi, Goldie Brar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिद्धूच्या हत्येवरून पंजाबात गँगवॉरची शक्यता; गँगस्टर लॉरेंस बिश्नोई, गोल्डी ब्रारला धमकी

लॉरेन्स बिश्नोईचे मृत गँगस्टर विक्की गौंडर आणि बंबीहा टोळीशी अनेक वर्षांपासूनचे वैर आहे. विक्की गौंडर कुठे आहे याची टीप देखील लॉरेन्स बिश्नोईनेच पोलिसांना दिल्याचे सांगितले जाते.  ...