बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
पंजाब, मराठी बातम्या FOLLOW Punjab, Latest Marathi News
Amritpal Singh : सूत्रांनी सांगितले की, अमृतपाल सिंगला जम्मू-काश्मीरमार्गे पाकिस्तानातून आधुनिक शस्त्रांची मोठी खेप पाठवण्यात आली होती. त्याने पाकिस्तानातून ६ एके ४७ आणि २ एके ५६ मागवल्या होत्या. ...
Nagpur News ‘हम सब 'खालिस' (पवित्र)ही है. इसलिए अलग से खलिस्तान की जरूरत नहीं’, अशी भावना शीख समुदायातील मान्यवर मंडळींची आहे. ...
उत्तराखंडमध्येही अमृतपालसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमृतपाल याचा सहकारी तजिंदर सिंग ऊर्फ गोरखा बाबा याला लुधियानात अटक करण्यात आली आहे. तो अमृतपालचा खासगी रक्षक होता. ...
अमृतपालचे दीड महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. यामुळे त्याची माहिती पत्नीला असेल म्हणून तिची चौकशी केली असता मोठे कनेक्शन समोर आले आहे. ...
जालंधरपासून जवळपास ४५ किमी अंतरावर दारापूरमध्ये ही दुचाकी सापडली. दरम्यान, अमृतपालने वेश बदलला असून, दाढी कमी केली आहे. ...
कूटनीतीद्वारे भारत सरकारने नवी दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालय आणि ब्रिटिश उच्चायुक्तांच्या निवासस्थानासमोरची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे. ...
कोणी म्हणत होता, तो पाकिस्तानात पळाला कोणी म्हणत होता वेशांतर करून पंजाबबाहेर गेला. परंतू, अमृतपाल पंजाबमध्येच असल्याचे नवीन अपडेट समोर आले आहेत. ...
अमृतपाल सिंगला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी मनप्रीतसिंग ऊर्फ मन्ना, गुरदीपसिंग ऊर्फ दीपा, हरप्रीतसिंग ऊर्फ हॅप्पी आणि गुरभेज सिंग ऊर्फ भेजा या चौघांना अटक केली आहे. ...