लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

Daler Mehndi Arrested: प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदीला अटक; १५ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात झाली कारवाई - Marathi News | Famous Punjabi singer Daler Mehndi arrested sentenced 2 years jail in 15 years old human trafficking case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदीला अटक; १५ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात झाली कारवाई

मानवी तस्करी प्रकरणात कोर्टाने सुनावली २ वर्षांच्या कारवासाची शिक्षा ...

The Great Khali: 'द ग्रेट खली'ने टोल प्लाझावर घातला गोंधळ, कर्मचाऱ्याच्या मारली कानाखाली; VIDEO - Marathi News | The great khali slapping a toll worker viral video of khali and toll workers arguing wwe indian star khali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'द ग्रेट खली'ने टोल प्लाझावर घातला गोंधळ, कर्मचाऱ्याच्या मारली कानाखाली; VIDEO

The Great Khali: ओळखपत्र मागितल्याने खलीने टोल प्लाझा कर्मचाऱ्याला कानाखाली मारल्याचा दावा या व्हिडिओद्वारे केला जात आहे. ...

Punjab AAP: भगवंत मान यांचा मोठा निर्णय; पंजाबमध्ये आता 300 नाही तर 600 युनिट वीज मोफत मिळणार - Marathi News | Punjab AAP: Bhagwant Mann's big decision; Punjab will now get 600 units of free electricity instead of 300 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत मान यांचा मोठा निर्णय; पंजाबमध्ये आता 300 नाही तर 600 युनिट वीज मोफत मिळणार

पंजाबमधील आप सरकारने निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला 300 युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. पण, आता 300 ऐवजी 600 युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे. ...

माणुसकीचं दर्शन! विजेचा शॉक लागण्यापासून गायीचा वाचवला जीव; Video नं जिंकली अनेकांची मनं - Marathi News | Punjab Man saved cow from getting electrocuted in Mansa, video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माणुसकीचं दर्शन! विजेचा शॉक लागण्यापासून गायीचा वाचवला जीव; Video नं जिंकली अनेकांची मनं

पंजाबमधील मानसा जिल्ह्यातून माणुसकीचे दर्शन घडवणारी एक घटना समोर आली आहे. मानसा जिल्ह्यातील एका व्यक्तीने गायीला विजेचा शॉक लागण्यापासून वाचवले आहे. ...

भगवंत मान यांचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार; पाच आमदारांनी घेतली शपथ - Marathi News | Punjab CM Bhagwant Mann's first cabinet expansion; Five MLAs took oath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत मान यांचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार; पाच आमदारांनी घेतली शपथ

विस्तारामुळे मान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या १५ झाली आहे. आरोग्य मंत्री विजय सिंगला यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले होते. ...

नरसिंहगावमध्ये पंजाबमधून चोरलेले ४० लाखांचे सोने हस्तगत; एकजण ताब्यात, मुख्य संशयित पसार - Marathi News | Crime News 40 lakh gold stolen from Punjab seized in Narasimha gaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नरसिंहगावमध्ये पंजाबमधून चोरलेले ४० लाखांचे सोने हस्तगत; एकजण ताब्यात, मुख्य संशयित पसार

Crime News : जंडियाला-अमृतसर येथील सराफी दुकानातून दोन किलोहून अधिक सोने चोरीस गेल्याप्रकरणी जंडियाला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ...

मोठी बातमी! कॅप्टन अमरिंदर सिंग हाती घेणार 'कमळ'; लवकरच पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण - Marathi News | Capt Amarinder Singh to join BJP; His Punjab Lok Congress party will be merged in to BJP soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! कॅप्टन अमरिंदर सिंग हाती घेणार 'कमळ'; लवकरच पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण

गेल्यावर्षी काँग्रेसमधून बाहेर पडलेले पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वतःचा पक्ष सुरू केला होता. पण, आता त्यांच्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण होणार आहे. ...

Free Electricity: भगवंत मान यांनी शब्द पाळला; पंजाबच्या जनतेला मिळणार दरमहा मोफत 300 यूनिट वीज - Marathi News | 300 Units of Free Electricity in Punjab: Bhagwant Mann fulfill his promise; people of Punjab will get 300 units of free electricity every month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत मान यांनी शब्द पाळला; पंजाबच्या जनतेला मिळणार दरमहा मोफत 300 यूनिट वीज

Free Electricity: पंजाबमधील आप सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे, त्यानुसार आजपासून राज्यात 300 युनिट वीज फ्री असेल. ...