लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

'उद्योगांचा विस्तार करण्यासाठी पंजाबमध्ये या', भगवंत मान यांचे मुंबई आणि महाराष्ट्रातील उद्योजकांना आवाहन - Marathi News | 'Come to Punjab to expand industries', Bhagwant Mann's appeal to entrepreneurs in Mumbai and Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्योगांचा विस्तार करण्यासाठी पंजाबमध्ये या', भगवंत मान यांचे महाराष्ट्रातील उद्योजकांना आवाहन

Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. या दरम्यान त्यांनी मुंबईतील नामवंत उद्योजकांची भेट घेतली व त्यांना पंजाबमध्ये उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले.  ...

Sikandar Shaikh: सिकंदर शेखने 'दंगल' जिंकली; पंजाबच्या मल्लाला अस्मान दाखवून ठरला 'विसापूर केसरी' - Marathi News | Sikandar Shaikh won the title of Visapur Kesari by defeating a wrestler from Punjab in a wrestling tournament held at Sangli    | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सिकंदर शेखने 'दंगल' जिंकली; पंजाबच्या मल्लाला अस्मान दाखवून ठरला 'विसापूर केसरी'

sikandar shaikh kushti: महाराष्ट्र केसरीला मुकलेल्या सिंकदर शेखने विसापूरचे मैदान मारले आहे. ...

पंजाबमधील ८८ वर्षीय आजोबांचं फळफळलं नशीब; ५ कोटी मिळाले, कुटुंबात एकच जल्लोष! - Marathi News | An 88-year-old man living in Mohali, Punjab suddenly won a lottery worth Rs 5 crore. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमधील ८८ वर्षीय आजोबांचं फळफळलं नशीब; ५ कोटी मिळाले, कुटुंबात एकच जल्लोष!

पंजाबमधील मोहालीत राहणाऱ्या एका ८८ वर्षीय व्यक्तीला अचानक ५ कोटी रुपयांची लॉटरी लागली. ...

भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार संतोख सिंह यांच्या झालेल्या मृत्यूवरून वाद, मुलाने केले गंभीर आरोप - Marathi News | Controversy over the death of Congress MP Santokh Singh during the Bharat Jodo Yatra, the boy made serious allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदाराच्या झालेल्या मृत्यूवरून वाद, मुलाने केले गंभीर आरोप

Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये पोहोचली आहे. मात्र ही यात्रा जालंधर येथे पोहोचली असताना काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ...

Video - लग्नात डीजे फ्लोरवर उडवले लाखो रुपये; जमा करण्यासाठी पाहुण्यांची झुंबड, धक्काबुक्की - Marathi News | amritsar video of punjabi wedding is going viral on social media picking up notes | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - लग्नात डीजे फ्लोरवर उडवले लाखो रुपये; जमा करण्यासाठी पाहुण्यांची झुंबड, धक्काबुक्की

लग्नामध्ये डीजेवर डान्स करताना घरातील लोक नोटांचा पाऊस पाडताना दिसत आहेत.  ...

भयावह! अंगावर २० गोळ्या झाडल्या; हत्या करुन पंजाबवरुन थेट महाराष्ट्रात आले, लपले, मग... - Marathi News | Three goons of the Sonu Khatri gang, who were absconding after killing in Punjab, were arrested near Kalyan. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयावह! अंगावर २० गोळ्या झाडल्या; हत्या करुन पंजाबवरुन थेट महाराष्ट्रात आले, लपले, मग...

आंतरराष्ट्रीय दहशतवादी हरविंदर सिंह रिंडाच्या होते संपर्कात ...

पंजाबच्या ३ कुख्यात शार्प शूटरना कल्याणमध्ये अटक, भाड्याने खोली करुन राहायचे - Marathi News | 3 notorious sharp shooters of Punjab arrested by police, living on rent in Kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पंजाबच्या ३ कुख्यात शार्प शूटरना कल्याणमध्ये अटक, भाड्याने खोली करुन राहायचे

पंजाबमध्ये मख्खन सिंगची हत्या करुन झाले होते पसार, मोहन्यात खोली घेऊन होते वास्तव्याला ...

कुख्यात गुंडांकडून पोलिसाची हत्या, मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबीयास २ कोटींची मदत - Marathi News | Policeman killed in attack by notorious gangster, help of 2 crores from Chief Minister bhagwant maan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुख्यात गुंडांकडून पोलिसाची हत्या, मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबीयास २ कोटींची मदत

पोलिसांनी गँगस्टर्संना पकडण्यासाठी नाकाबंदी केली होती. या चकमकीत तीन गुंडांना गोळ्या लागल्या आहेत. ...