'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती "इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल "ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले? लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं - प्रियंका गांधी हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण? माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला... काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली... भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
पंजाब, मराठी बातम्या FOLLOW Punjab, Latest Marathi News
Crime News : सासू संपवण्यासाठी सूनेने आधी तिच्या डोक्यावर भाल्याने हल्ला केला. नंतर तिला शॉक देऊन तिची हत्या केली. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला भाला ताब्यात घेतला आहे. ...
अमृतसर जिल्ह्यातील पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या अजनाला पोलिस ठाण्यावर शस्त्रधारी हजारोंचा जमाव अपहरणाच्या गुन्ह्यातील एका आरोपीची सुटका करण्यासाठी चालून गेल्याची गुरुवारची दृश्ये तर देशवासीयांना धडकी भरवणारी आहेत. ...
खासदार रवनीत सिंग बिट्टू तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 1995 मध्ये हत्या झालेल्या बेअंत सिंग यांचे ते नातू आहेत. ...
Punjab Crime News : पंजाबच्या गोइंदवाल तुरुंगात ही भीषण गँगवॉरची घटना घडली आहे. ...
Kangana Ranaut : बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत बऱ्याचदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. पंजाबमधील घटनेबाबत कंगना रणौतचे भाकीत खरे ठरताना दिसत आहे. ...
पंजाबमधील 'वारीस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग'च्या समर्थकांनी गुरुवारी गोंधळ घातला. अमृतपालचा सहकारी लवप्रीत तुफान याच्या अटकेच्या निषेधार्थ त्याच्या समर्थकांनी अजनाळा पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. ...
पोलिसांनी वारिस पंजाब दे संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याच्या निषेधार्थ समर्थकांनी अमृतसरमध्ये हा गोंधळ घातला आहे. ...
पहाटे ५ वाजल्यापासून धाडसत्र सुरू, टेरर फंडिंगशी संबंधित गँगस्टर्सवर कारवाई ...