Farmers Protest: आज जवळपास १४ हजार शेतकरी सोबत आणलेल्या १२०० ट्रॅक्टरसह दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शंभू आणि खनौरी बॉर्डरवर स्पेशल अलर्ट देण्यात आला आहे. ...
Farmer Protest: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना भडकवण्यास सुरुवात केली आहे. ...
प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या वेगवेगळ्या असल्या तरी एक मागणी कायम आहे ती म्हणजे सरकारकडून शेतमालाला हमी भाव मिळावा, परंतु कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी गेल्या काही वर्षांत कोणताही कालबद्ध कार्यक्रम राबवलेला नाही. ...