या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन
पंजाब, मराठी बातम्या FOLLOW Punjab, Latest Marathi News
भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. ...
"23 आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात मंत्र्यांचाही समावेश आहे. जर आमदार आणि मंत्र्यांची ही स्थिती असेल, तर स्थानिक पातळीवरील परिस्थिती किती गंभीर असेल, याचा अंदाज सहजपणे लावला जाऊ शकतो." ...
बीएसएफच्या 103 बटालियनच्या जवानांनी भारत-पाकिस्तान सीमेजवळ डल सीमा चौकीवर काही संशयास्पद हालचाली पाहिल्या. यानंतर पहाटे 4.45 वाजता गोळीबार करण्यात आला. ...
सतलज-यमुना कालव्याचे काम पूर्ण झाल्यास पंजाब पेटून उठेल आणि राष्ट्रीय सुरक्षेचा एक मोठा प्रश्न निर्माण होईल असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. ...
पीडित महिलेचा एक मुलगा सरकारी अधिकारी, दुसरा मुलगा राजकीय पक्षाचा पुढारी तर त्यांची नातही पीसीएस अधिकारी आहे. मात्र, नशिबानं एवढं सगळं देऊनही या महिलेला वृद्धपणी काहीच मिळाला नाही. ...
त्यांच्यातील नातं अतूट होतं... नवप्रीतला जराही त्रास झालेलं, वडीलांना पाहवत नसे... ...
राजस्थानमधील वाद मिटून काही दिवस उलटत नाहीत तोच आता अजून एका राज्यात काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राजस्थाननंतर आता कांग्रेसमधील अंतर्गत वादाची लाट पंजाबमध्ये पोहोचली आहे. ...
बासमती तांदळाचे आपले असे खास वैशिष्ट्य आहे. भारत तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार असून, त्यामध्ये बासमती तांदळाची भागिदारी मोठी आहे. ...