लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

51 लाख रुपयांची म्हैस विकून शेतकरी आंदोलनात लंगर लावल्याची होतेय चर्चा; जाणून घ्या, काय आहे सत्य? - Marathi News | Punjab Buffalo worth rs 51 lakh in machhiwara reality about kisan andolan langar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :51 लाख रुपयांची म्हैस विकून शेतकरी आंदोलनात लंगर लावल्याची होतेय चर्चा; जाणून घ्या, काय आहे सत्य?

यासंदर्भात पंजाबच्या कस्बा माछीवाडा येथील एका पशू पालक शेतकऱ्याने हैराण करणारा खुलासा केला आहे. ...

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना जीवे मारण्याच्या धमकीचा पोस्टर, FIR दाखल - Marathi News | FIR Filed as Poster in Mohali Announces 1 Million dollar Reward for Killing Punjab CM Amarinder Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना जीवे मारण्याच्या धमकीचा पोस्टर, FIR दाखल

पोलिसांकडून तपास सुरू, अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल ...

खलिस्तानी दहशतवादी सुख बिकरीवाल दुबईतून डिपोर्ट; भारतीय गुप्तचर यंत्रणांचे मोठे यश - Marathi News | khalistani terrorist Sukh Bikriwal deported from Dubai in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी दहशतवादी सुख बिकरीवाल दुबईतून डिपोर्ट; भारतीय गुप्तचर यंत्रणांचे मोठे यश

पंजाबमधील मोस्ट वॉटेंड गुंड आणि खलिस्तानी दहशतवादी सुख बिकरीवाल याला भारतात आणण्यात आले आहे. खलिस्तानी दहशतवाद्याला केलेली अटक गुप्तचर यंत्रणांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.  ...

शेतकऱ्यांनी Reliance Jio चे समजून जे टॉवर फोडले, ते मुकेश अंबानींनी कधीचेच विकले - Marathi News | Farmer Protest: Mukesh Ambani sold mobile towers business to brookfield | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांनी Reliance Jio चे समजून जे टॉवर फोडले, ते मुकेश अंबानींनी कधीचेच विकले

Farmer Protest, Reliance Jio : कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांचे सहकारी मोबाईल टॉवरचे नुकसान करत असल्याचा आरोप आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी रिलायन्स पेट्रोल पंप आणि रिलायन्स रिटेलला लक्ष्य केल्याचा आरोप झाला होता. ...

पंजाबमध्ये आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून रिलायन्स जिओ लक्ष्य, १५०० हून अधिक मोबाईल टॉवरची मोडतोड - Marathi News | Agitating farmers targets Reliance Jio in Punjab, more than 1,500 mobile towers in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून रिलायन्स जिओ लक्ष्य, १५०० हून अधिक मोबाईल टॉवरची मोडतोड

Farmer Protest : कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांचे सहकारी मोबाईल टॉवरचे नुकसान करत असल्याचा आरोप आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी रिलायन्स पेट्रोल पंप आणि रिलायन्स रिटेलला लक्ष्य केल्याचा आरोप झाला होता.  ...

युवराज सिंगला सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळू देण्यास BCCI नकार; जाणून घ्या कारण!     - Marathi News | BCCI pours cold water on Yuvraj Singh's comeback plans, denies him permission to play Syed Mushtaq Ali Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंगला सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळू देण्यास BCCI नकार; जाणून घ्या कारण!    

आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत पंजाब संघाकडून खेळण्याची युवराज सिंगची ( Yuvraj Singh) संधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळामुळे ( BCCI) हुकली. ...

गहू खरेदीत पंजाब, हरयाणा पिछाडीवर; २०१८-१९ पासून मध्य प्रदेश अग्रणी - Marathi News | Punjab lags behind in wheat procurement; Leading Madhya Pradesh from 2018-19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गहू खरेदीत पंजाब, हरयाणा पिछाडीवर; २०१८-१९ पासून मध्य प्रदेश अग्रणी

wheat : गहू विपणन हंगाम २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षातील आकडेवारीनुसार मध्य प्रदेशातील ४७.५८ लाख शेतकऱ्यांनी गहू खरेदीचा लाभ घेतला. ...

बहिणीने भावाकडे आर्थिक मदत मागितली, भावाने पाठविले विष अन्...  - Marathi News | Sister asked brother for financial help, brother sent poison and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीने भावाकडे आर्थिक मदत मागितली, भावाने पाठविले विष अन्... 

Suicide : सध्या पोलिसांनी १० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...