लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

बोंबला! बहिणीने सख्ख्या भावासोबत केलं लग्न, कारण वाचून सगळेच झाले हैराण - Marathi News | Punjab : Indian brother and sister married to get visa for Australia | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंबला! बहिणीने सख्ख्या भावासोबत केलं लग्न, कारण वाचून सगळेच झाले हैराण

या प्रकरणात भाऊ-बहिणीचे घरवाले देखील सामिल होते. पंजाब एका गावातील तरूणीला परदेशातून जाऊन रहायचं होतं, पण तिला व्हिसा मिळण्यास अडचण येत होती. ...

पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांच्याविरुद्ध विरोधक सक्रिय - Marathi News | Opposition active against Amarinder Singh in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांच्याविरुद्ध विरोधक सक्रिय

तातडीने चुका दुरुस्त करण्याची मागणी : लक्ष्य आगामी विधानसभा निवडणूक ...

पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह; सत्याचा कधीही पराभव होऊ शकत नाही - नवज्योत सिंग सिद्धू  - Marathi News | congress leader navjot singh sidhu in delhi punjab congress rebel meet panel updates | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह; सत्याचा कधीही पराभव होऊ शकत नाही - नवज्योत सिंग सिद्धू 

navjot singh sidhu : कोरोना संकटाला तोंड देत असलेल्या पंजाबमध्ये आता नवे राजकीय संकट देखील निर्माण झाल्याचे दिसत आहे. ...

पत्नी रुसून माहेरी गेली, तिला धडा शिकवण्यासाठी पतीने हद्द पार केली, केले असे काही की... - Marathi News | Husband viral porn photos of wife to neighbors | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी रुसून माहेरी गेली, तिला धडा शिकवण्यासाठी पतीने हद्द पार केली, केले असे काही की...

Crime News: रुसून माहेरी जाऊन राहत असलेल्या पत्नीला बदनाम करण्यासाठी पतीने टोकाचे पाऊल उचलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

काँग्रेसमध्ये बंडखोरीचं सावट, २५ आमदार दिल्लीला पोहचले; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उघडपणे नाराजी - Marathi News | 25 MLAs reach Delhi after rebellion in Punjab Congress; Openly against the CM Amarinder Singh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसमध्ये बंडखोरीचं सावट, २५ आमदार दिल्लीला पोहचले; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उघडपणे नाराजी

Punjab Congress Disputes: पंजाबमधील सर्व काँग्रेस आमदार आणि मंत्री काँग्रेसमधील ३ सदस्यीय समितीसमोर त्यांच्या समस्या मांडतील. ...

पंजाबमधील गटबाजी सोडविण्यास सोनियांचा हस्तक्षेप - Marathi News | Congress forms 3 member committee to resolve differences among leaders in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमधील गटबाजी सोडविण्यास सोनियांचा हस्तक्षेप

तीन सदस्यीय उच्चाधिकार समिती स्थापन, चर्चेतून मार्ग काढण्यावर भर ...

माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत मिळून पोटच्या पोराची केली हत्या, प्रेम प्रकरणात ठरत होता आडकाठी - Marathi News | Woman arrested with her lover in son murder case in Punjab | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत मिळून पोटच्या पोराची केली हत्या, प्रेम प्रकरणात ठरत होता आडकाठी

ही आई प्रेमात इतकी आंधळी झाली होती की, तिने मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह नाल्याजवळ फेकून दिला. ...

coronavirus: बीकेयूने नियोजित शेतकरी धरणे आंदोलन करू नये : अमरिंदरसिंग - Marathi News | coronavirus: BKU should not agitate: Amarinder Singh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :coronavirus: बीकेयूने नियोजित शेतकरी धरणे आंदोलन करू नये : अमरिंदरसिंग

coronavirus: भारतीय किसान युनियनने नियोजित धरणे आंदोलन करू नये कारण त्याला सुपर स्प्रेडरचे रूप येऊ शकते, असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी रविवारी केले. ...