देशातील खासगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या बँका 6 महिन्यांसाठी एफडीची सुविधा देतात. आपण SBI, PNB, HDFC Bank, Bank of Baroda आणि ICICI सारख्या मोठ्या बँकांमध्ये एफडी करू शकता. ...
PNB (Punjab National Bank) : पीएनएबीने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. लिलावात केवळ निवासीच नाही तर व्यावसायिक मालमत्ता आणि शेतजमिनीचाही समावेश आहे. ...
PNB : वाढत्या ऑनलाइन फसवणुकीचा धोका लक्षात घेता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) देशातील सर्व बँकांना नियमितपणे केवायसी अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. ...