लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँक

Punjab national bank, Latest Marathi News

PNB Share Price: १०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला  - Marathi News | punjab national bank stock is available for less than Rs 100 an opportunity to buy at a big discount Bank profits also increased motilal oswal suggested | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी

PNB Stock Price: या बँकेचा शेअर १ वर्षाच्या उच्चांकी पातळीवरून सुमारे ३२% सूटीसह व्यवहार करत आहे. शेअरचा एक वर्षाचा उच्चांक १३९ रुपये आहे, तर तो सध्या ९४ रुपयांवर आहे. ...

PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स - Marathi News | Deposit Rs 1 lakh in PNB get fixed interest of rs 16 25 Quickly check scheme details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स

आरबीआयनं एप्रिल २०२५ मध्ये रेपो दर ६.२५ वरून ६ टक्क्यांवर आणला होता. आरबीआयनं रेपो दरात कपात केल्यानंतर एकीकडे सर्वच बँकांनी कर्जाच्या व्याजदरात कपात केली होती, तर दुसरीकडे बँकांनीही एफडीच्या व्याजदरात कपात केली होती. ...

या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी? - Marathi News | punjab national bank psu started a loan campaign Loans will be available at low interest rates and zero charges when is the last date | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

Loan Campaign: असे अनेक लोक आहेत जे आपल्या कमाईतून आपल्या आर्थिक गरजा भागवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत लोकांना पैशांची गरज भागवण्यासाठी बँकेकडून कर्ज घ्यावं लागतं. ...

मेहुल चोक्सीला फरार घोषित करण्यास विलंब; ईडीचा अर्ज कोर्टात ७ वर्षे प्रलंबित - Marathi News | Delay in declaring Mehul Choksi as absconder; ED's application pending in court for 7 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेहुल चोक्सीला फरार घोषित करण्यास विलंब; ईडीचा अर्ज कोर्टात ७ वर्षे प्रलंबित

Mehul Choksi latest news: चोक्सीला फरार घोषित करण्यात आले असते तर कायद्यानुसार त्याच्या भारतातील मालमत्तांवर ईडीला टाच आणता आली असती. ...

PNB घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक; भारताच्या विनंतीवरून कारवाई: रिपोर्ट्स - Marathi News | Mehul Choksi Arrested In Belgium On India Extradition Request Reports | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PNB घोटाळा: फरार मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक; भारताच्या विनंतीवरून कारवाई

Mehul Choksi Arrested: बेल्जियम पोलिसांनी भारतात जारी केलेल्या दोन अटक वॉरंटच्या आधारे चोक्सीला घेतले ताब्यात ...

PNB चे ग्राहक असाल तर १० एप्रिल पर्यंत पूर्ण करा 'हे' महत्त्वाचं काम, अन्यथा अकाऊंट होईल फ्रीज - Marathi News | If you are a PNB customer complete kyc important task by April 10 otherwise your account will be frozen | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PNB चे ग्राहक असाल तर १० एप्रिल पर्यंत पूर्ण करा 'हे' महत्त्वाचं काम, अन्यथा अकाऊंट होईल फ्रीज

PNB Bank Rules: जर तुमचं खातं पंजाब नॅशनल बँकेत (PNB) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकेनं आपल्या ग्राहकांना १० एप्रिलपर्यंत महत्त्वाचं काम पूर्ण करावं लागणार आहे. ...

PNB च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; हे काम 10 एप्रिलपूर्वी करा, अन्यथा खाते बंद होईल... - Marathi News | PNB Customer Alert: Important news for PNB customers; Do this before April 10, otherwise the account will be closed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PNB च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; हे काम 10 एप्रिलपूर्वी करा, अन्यथा खाते बंद होईल...

PNB Customer Alert: तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल, तर तुमच्या कामाची बातमी आहे. ...

वंदे भारत बनवायचीये कर्ज द्या... PNB कडे मागितले ₹५०० कोटी; पाहा कोण आहेत या कंपनीचे मालक? - Marathi News | Give a loan to build Vande Bharat company asked for rs 500 crore punjab national bank See who are the owners of this company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वंदे भारत बनवायचीये कर्ज द्या... PNB कडे मागितले ₹५०० कोटी; पाहा कोण आहेत या कंपनीचे मालक?

Vande Bharat PNB: देशात सध्या ५० हून अधिक वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. मार्च २०२७ पर्यंत ४०० वंदे भारत गाड्या चालवण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलंय. ...