11 हजार कोटींच्या महाघोटाळ्यानंतर पंजाब नॅशनल बँक अडचणीत सापडली आहे. देशातील या सर्वात मोठ्या दुस-या क्रमांकाच्या बँकेला विजय माल्यापासून नीरव मोदीसारख्या उद्योगपतींनी चुना लावला. ...
आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त ज्वेलरी डिझायनर नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) ११४०० कोटींचा गंडा घातल्याचे काल उघडकीस आल्यानंतर आता प्रवर्तन निदेशालय (एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट) सध्या या प्रकरणाची चौकशी करीत आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा नीरव मोदी डायमंड ब्रँड'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. ...
सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत ११,५०० कोटी रुपयांचा महाघोटाळा समोर आला आहे. घोटाळ्यात संशयित असलेले बडे व प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक निरव मोदी व अन्य तिघे देश सोडून फरार झाले आहेत. अधिका-यांशी संगनमत करूनच घोटाळा करण्यात ...