पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) १३ हजार कोटींचा घोटाळा होत असतानाच्या काळात रिझर्व्ह बँकेने लेखापरीक्षणच (आॅडिट) केले नाही, असे प्रतिपादन केंद्रीय दक्षता आयुक्त के. व्ही. चौधरी यांनी केले आहे. त्यांचे हे म्हणणे म्हणजे एका अर्थाने ठपकाच आहे. ...
पंजाब नॅशनल बँकमध्ये 12,700 कोटी रुपयांचा घोटाळा करुन पलायन करणा-या नीरव मोदी व मेहुल चोकसीला केंद्र सरकार भारतात आणणार असल्याचे विधान संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. ...
देशातून फरार झालेला दिवाळखोर उद्योगपति नीरव मोदी यांस दिलेले कर्ज आणि कर्ज देण्यासाठी अवलंबेल्या प्रक्रियेची माहिती तसेच पंजाब नॅशनल बँकेच्या बोर्ड ऑफ़ डायरेक्टरच्या बैठकीत मंजूर प्रस्तावाची माहिती देण्यास पंजाब नॅशनल बँकेने नकार दिला आहे. ...
पंजाब नॅशनल बँकेत 11,500 कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार हिरे व्यावसायिक नीरव मोदीच्या ठिकाणांवर शनिवारी (24 मार्च) ईडी आणि सीबीआयनं संयुक्तरित्या छापेमारीची कारवाई केली. ...
पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) मुंबईतील ब्रॅडी हाउस शाखेत ९ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा आणखी एक कर्ज घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. ...