Mehul Choksi News: पंजाब नॅशनस बँकेमध्ये झालेल्या कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी भारतीय तपास यंत्रणांना हवा असलेला आरोपी मेहुल चोकसी हा अँटिग्वामधूनही फरार झाला आहे. ...
Mehul Choksi: पीएनबी घोटाळ्यात वाँटेड असलेल्या मेहुल चोक्सीने यापूर्वी अँटिग्वामध्ये अपहरण, मानसिक आजार असे अनेक दावे केले होते. यावेळी मेहुलने आपल्याला ब्लड कॅन्सर असल्याचे सांगितले आहे. ...
PNB Loan Fraud : पीएनबीकडून कोट्यवधी रुपये घेऊन परदेशात पळून गेलेल्या आरोपींकडून आता वसुली केली जात आहे. विजय मल्ल्यानंतर आता मेहुल चोक्सीची मालमत्ता विकून शेकडो कोटी रुपये उभे केले जाणार आहेत. ...
Punjab National Bank Scam: पंजाब नॅशनल बँकेच्या चार हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने एचडीआयएलचा प्रवर्तक सारंग वाधवान व त्याचे वडील राकेश वाधवान यांना दोन प्रकरणांत जामीन मंजूर केला. ...