लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब नॅशनल बँक घोटाळा

पंजाब नॅशनल बँक घोटाळा

Punjab national bank scam, Latest Marathi News

नीरव मोदी याचा जामीन तिसऱ्यांदा फेटाळला - Marathi News |  Third time Neerav Modi's bail plead is rejected | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नीरव मोदी याचा जामीन तिसऱ्यांदा फेटाळला

पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधींची फसवणूक करणारा फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याला ब्रिटन मधील न्यायालयाने बुधवारी जामीन नाकारला. ...

नीरव मोदीच्या 12 गाड्यांचा लिलाव, ईडीला मिळाले 3.29 कोटी   - Marathi News | Nirav Modi, Choksi's luxury cars auctioned at Rs 3.29 cr: ED | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नीरव मोदीच्या 12 गाड्यांचा लिलाव, ईडीला मिळाले 3.29 कोटी  

भारतातून पळ काढलेला पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सीच्या 12 लक्झरी गाड्यांचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला आहे. ...

लंडन कोर्टाने नीरव मोदीचा तिसऱ्यांदा जामीन फेटाळला  - Marathi News | London court rejects Nirav Modi's third bail application | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लंडन कोर्टाने नीरव मोदीचा तिसऱ्यांदा जामीन फेटाळला 

नीरव मोदीला जामीन दिल्यानंतर तो पुन्हा सरेंडर होईल की नाही ही भीती असल्याने सहजासहजी जामीन मिळणं अवघड आहे.  ...

नीरव मोदी प्रकरण : ईडीच्या मुंबई प्रमुखांची तडकाफडकी हकालपट्टी - Marathi News | Nirav Modi case: The Mumbai chief of ED removed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नीरव मोदी प्रकरण : ईडीच्या मुंबई प्रमुखांची तडकाफडकी हकालपट्टी

१९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या अग्रवाल यांची जानेवारी २०१७ मध्ये ईडीत प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. ...

ब्रिटिश प्रशासन, इंटरपोलच्या डोळ्यात धूळ फेकत नीरव मोदीने केली अमेरिकावारी - Marathi News | Nirav Modi Travel America in February | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटिश प्रशासन, इंटरपोलच्या डोळ्यात धूळ फेकत नीरव मोदीने केली अमेरिकावारी

रेड कॉर्नर नोटीस निघाले असतानाही हा नीरव मोदी फेब्रुवारी महिन्यात इंटरपोल आणि ब्रिटिश प्रशानाच्या डोळ्यात धुळफेक करत अमेरिकेला जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे. ...

नीरव मोदीच्या आलिशान कारचा ऑनलाईन लिलाव; पोर्शे-रोल्स रॉयसही विकणार - Marathi News | Nirvana Modi's luxury car will be auctioned online; Buy Porsche-Rolls Royce | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नीरव मोदीच्या आलिशान कारचा ऑनलाईन लिलाव; पोर्शे-रोल्स रॉयसही विकणार

ब्रिटनच्या न्यायालयाने नीरव मोदीचा जामीन नाकारला - Marathi News | Hearing in UK against Neerav Modi; Investigating Officer transferred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटनच्या न्यायालयाने नीरव मोदीचा जामीन नाकारला

न्यायालयात भारताची ईडी आणि सीबीआय अधिकाऱ्यांची एक टीम पोहोचलेली आहे. या टीमकडे मोदीविरोधात पुरावे आहेत. ...

लिलाव सुरूच राहणार; नीरव मोदीच्या कंपनीला हायकोर्टाचा तूर्तास दिलासा नाही   - Marathi News | Auction will continue; Nirav Modi's company does not have any comfort in the High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिलाव सुरूच राहणार; नीरव मोदीच्या कंपनीला हायकोर्टाचा तूर्तास दिलासा नाही  

लिलावाला स्थगिती देण्याची मागणी करत नीरव मोदीच्या कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ...