हिरे व्यापारी नीरव मोदी आणि पंजाब नॅशनल बँकेची भारतात कितीही चर्चा होत असली तरी अमेरिकेचे आर्थिक केंद्र असलेल्या न्यूयॉर्क आणि राजनैतिक केंद्र असलेल्या वॉशिंग्टन शहरांत मोदी नावाबद्दल काहीच माहिती नाही व त्याच्यावर येथे काही चर्चादेखील नाही. ...
राष्ट्राध्यक्ष ओबामांच्या भारतभेटीप्रसंगी, पंतप्रधान मोदींनी ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ अक्षरे कोरलेला लक्षावधी रुपये किमतीचा जो निळा सूट परिधान केला ...
तू मायदेश सोडून अचानक असा निघून गेलास म्हणून आम्हास थोडे वाईट वाटले. तू बँकांचे पैसे बुडवून गेला आणि आता ते पैसे आम्हाला भरावे लागणार हे त्यामागचे कारण आहे ...
देशाला हजारो कोटींनी लुबाडून विजय मल्ल्या इंग्लंडला पळाला. तो ज्यातून पळाला ते विमान जेट एअरवेजचे म्हणजे सरकारच्या विशेष मर्जीत असलेल्या नरेश गोयलचे होते. ...