पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांचा चुना लावणारा फरार आरोपी नीरव मोदी याच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हाँगकाँगमध्ये कारवाई करून २५५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ...
पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांना फसविणारा कुख्यात हिरे व्यापारी नीरव मोदी याने कॅनडातील एका तरुणाला खोटे हिरे असलेल्या अंगठ्या विकल्या. त्यामुळे या तरुणाचे लग्न मोडले आहे. या तरुणाला नीरव मोदीने २ लाख डॉलरला चुना लावला आहे. ...