देशाच्या हितासाठी आम्हाला मतदान करा. आपल्या पाठिंब्याने होणारा विजय आपल्या सर्वांचा विजय ठरेल. गुरदासपुर लोकसभा मतदार संघाची एक वेगळी ओळख निर्माण करू, असे भावनिक ट्वीट धर्मेंद्र यांनी केले आहे ...
लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्वपक्षीय नेत्यांना आणि मंत्र्यांनाच इशारा दिला आहे. ...
बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी संरक्षणमंत्री निर्मला सितारमण आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पंजाबच्या गुरुदासपूरमधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
लोकसभा निवडणुकीमध्ये अभिनेते, अभिनेत्रींना राजकारणाचे वेध लागलेले आहेत. उर्मिला मातोंडकरने नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारीची माळ गळ्यात घालून घेतली. ...
भाजप अध्यक्ष अमित शहा व चित्रपट अभिनेते सनी देओल यांच्या भेटीचे एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे सनी-भाजप संबंधांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ...