किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. Read More
भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) याला अमरावतीच्या पोरानं इम्प्रेस केलं आहे आणि तो वर्षभरात भारतीय संघाकडून खेळेल असा विश्वास त्याने व्यक्त केलाय. ...
IPL 2023, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : पंजाब किंग्सने मुंबईत येऊन मुंबई इंडियन्सवर थरारक विजयाची नोंद केली होती. आज त्या पराभवाची मुंबईने सव्याज परतफेड केली. ...
IPL 2023, PBKS vs MI : अडचणीत सापडलेल्या पंजाब किंग्सला आज जितेश शर्मा व लिएम लिव्हिंगस्टोन या जोडीने सावरले. जितेश २७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४९ धावांवर नाबाद राहिला. लिव्हिंगस्टोनने ४२ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८२ धावा केल्या व जिते ...
IPL 2023, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : मुंबई इंडियन्सने पियूष चावलाच्या जोरावर पंजाब किंग्सला सुरूवातीला धक्के दिले, परंतु त्यांच्या अन्य गोलंदाजांना अपयश आले. ...