Punjab assembly election results 2022, Latest Marathi News
Punjab Assembly Election Results 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.:- Read More
Punjab Election Result 2022 : सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आम आदमी पार्टीने हाफ सेंच्युरी ओलांडली आहे. काँग्रेसही टक्कर देत असून दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर शिरोमणी अकाली दल तिसऱ्या क्रमांकावर आहे. ...
Malvika Sood And Punjab Assembly Elections 2022 Result : सोनू सूदची बहीण मालविका सूदने राजकीय क्षेत्रात एन्ट्री घेतली. मालविका पंजाब विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहे. ...
Election Result 2022: पहिल्या कलांमध्ये भाजपानं मुसंडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर पंजाबमध्ये 'आप'नं काँग्रेस अन् भाजपाला 'जोर का झटका' दिल्याचं दिसत आहे. पहिल्या दोन तासांत काय घडलं वाचा १० महत्वाचे मुद्दे... ...
One Nation One Election: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी महत्वाचं विधान केलं आहे. ...