शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२

Punjab Assembly Election Results 2022 :  राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.:-

Read more

राष्ट्रीय : जनतेचा आशीर्वाद मिळवण्यात आम्ही अपयशी ठरलो हे मान्य करतो; काँग्रेसने स्वीकारला पराभव

राष्ट्रीय : Punjab Assembly Election Result: मी लिहून देतो, तुम्ही बघाच! केजरीवालांची दोन्ही भाकितं खरी ठरली; आपला लॉटरीच लागली

राष्ट्रीय : Punjab Election Results 2022: मोबाईल दुरुस्ती करणाऱ्याने केला चन्नींचा पराभव, केजरीवालांनी दाखवली 'आम आदमी'ची ताकद

राष्ट्रीय : Punjab Election Result 2022 : जबाबदारी पार पाडण्याची वेळ आता माझी; विजयानंतर भगवंत मान यांच्या आई कार्यकर्त्यांसमोर भावूक, Video

राष्ट्रीय : Punjab Assembly Election 2022: एक स्टँडअप कॉमेडियन ते पंजाबचे मुख्यमंत्री, असा आहे भगवंत मान यांचा प्रवास

राष्ट्रीय : Bhagwant Mann: शहीद भगतसिंग यांच्या गावात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; भगवंत मान यांची घोषणा

राष्ट्रीय : Punjab Election Result 2022 : राज्यसभेतही 'आप'ची स्थिती होणार मजबूत; जुलैपर्यंत सात खासदार होऊ शकतात

राष्ट्रीय : Capt Amarinder Singh : कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पराभव, आपच्या उमेदवाराने मारली बाजी

राष्ट्रीय : Assembly Election Results 2022: देशातील फक्त दोन राज्यांमध्ये आता काँग्रेसचे मुख्यमंत्री; सर्वात जुन्या पक्षासाठी 'बुरे दिन'

राष्ट्रीय : पंजाबमध्ये 'आप' सरकार स्थापन झाल्यास हरपाल सिंग चीमा यांना मिळू शकते उपमुख्यमंत्रीपद!