लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२

Punjab Assembly Election Results 2022 , मराठी बातम्या

Punjab assembly election results 2022, Latest Marathi News

Punjab Assembly Election Results 2022 :  राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.:-
Read More
राष्ट्रीय राजकारणात केजरीवाल बळकट; प्रमुख प्रादेशिक नेत्यांना जे जमले नाही ते करून दाखविले - Marathi News | Kejriwal strong in national politics; they did what the major regional leaders did not get | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रीय राजकारणात केजरीवाल बळकट; प्रमुख प्रादेशिक नेत्यांना जे जमले नाही ते करून दाखविले

गेल्या ७ वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. दिल्लीतील विधानसभेच्या सलग तीन निवडणुकांमध्ये यश प्राप्त केले. ...

Punjab Assembly Elections 2022: पंजाबमध्ये आम आदमी पार्टी जिंकताच, युक्रेनचे राष्ट्रपती Zelenskyy सोशल मीडियावर ट्रेंड; जाणून घ्या कारण - Marathi News | Punjab assembly elections 2022 AAP wins in punjab Ukraine president Zelenskyy started trending | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये आम आदमी पार्टी जिंकताच, युक्रेनचे राष्ट्रपती Zelenskyy सोशल मीडियावर ट्रेंड!

जेव्हा एकीकडे पंजाब निवडणुकीचे सुरुवातीचे निकाल आपच्या बाजूने यायला सुरुवात झाली, तेव्हा दुसरीकडे ट्विटर आणि फेसबुकवर युक्रेनचे राष्ट्रपती Volodymyr Zelenskyy ट्रेंड व्हायलाही सुरुवात झाली. ...

'द कपिल शर्मा शो'मध्ये पुन्हा कधीच येऊ शकणार नाही नवजोत सिंह सिद्धू, पाकिस्तानमुळे वाढली अडचण! - Marathi News | Navjot Singh Sidhu will never return to The Kapil Sharma Show know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द कपिल शर्मा शो'मध्ये पुन्हा कधीच येऊ शकणार नाही नवजोत सिंह सिद्धू, पाकिस्तानमुळे वाढली अडचण!

Navjot Singh Sidhu : सोशल मीडियावर चर्चा होत आहे की, नवजोत सिंह सिद्धू यांचं राजकीय करिअर आता संपलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे द कपिल शर्मा शोमध्ये परत येण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. ...

Punjab Election Result 2022: 'पॅड वूमन' जीवनज्योत कौर ठरल्या 'जायंट किलर'; नवज्योतसिंग सिद्धू आणि विक्रम मजिठियांचा केला पराभव - Marathi News | punjab election result 2022 who is jeevanjot kaur defeated veterans like navjot singh sidhu and majithia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पॅड वूमन' जीवनज्योत कौर ठरल्या 'जायंट किलर'; नवज्योतसिंग सिद्धू आणि विक्रम मजिठियांचा केला पराभव

पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे आणि समोर आलेल्या कलानुसार जवळपास एक तृतियांश बहुमत 'आप'नं प्राप्त केलं आहे. ...

"जनतेचा आशीर्वाद मिळवण्यात आम्ही अपयशी ठरलो हे मान्य करतो"; काँग्रेसने स्वीकारला पराभव - Marathi News | Assembly Elections 2022 results of 5 states have come against expectations of Congress party says Congress RS Surjewala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जनतेचा आशीर्वाद मिळवण्यात आम्ही अपयशी ठरलो हे मान्य करतो"; काँग्रेसने स्वीकारला पराभव

Congress RS Surjewala And Assembly Elections 2022 Result : पंजाबमध्येही आपनं जोरदार मुसंडी घेत काँग्रेसचा पराभव केला आहे. अन्य राज्यांमध्येही काँग्रेसला काही चांगली कामगिरी करता आलेली नाही. ...

Punjab Assembly Election Result: मी लिहून देतो, तुम्ही बघाच! केजरीवालांची दोन्ही भाकितं खरी ठरली; आपला लॉटरीच लागली - Marathi News | Punjab Assembly Election Result Throwback to when Arvind Kejriwal predicted AAP sweep in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी लिहून देतो, तुम्ही बघाच! केजरीवालांची दोन्ही भाकितं खरी ठरली; आपला लॉटरीच लागली

Punjab Assembly Election Result: अरविंद केजरीवालांची भविष्यवाणी खरी ठरली; आपचा बंपर विजय ...

Punjab Election Results 2022: मोबाईल दुरुस्ती करणाऱ्याने केला चन्नींचा पराभव, केजरीवालांनी दाखवली 'आम आदमी'ची ताकद - Marathi News | Punjab Election Results 2022: Mobile repairman defeats charanjit channi, Arvind Kejriwal shows strength of 'Aam Aadmi' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाईल दुरुस्ती करणाऱ्याने केला चन्नींचा पराभव, केजरीवालांनी दाखवली 'आम आदमी'ची ताकद

Punjab Election Results 2022: पंबाजचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी दोन जागांवर निवडणूक लढवत होते, पण दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला आहे. ...

Punjab Election Result 2022 : "जबाबदारी पार पाडण्याची वेळ आता माझी"; विजयानंतर भगवंत मान यांच्या आई कार्यकर्त्यांसमोर भावूक, Video - Marathi News | punjab election 2022 result aap cm candidate bhagwant mann and his mother harpal kaur share an emotional moment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'च्या विजयानंतर भगवंत मान यांच्या आई कार्यकर्त्यांसमोर भावूक; Video

Bhagwant Mann : भगवंत मान हे संगरूरमधून निवडणूक लढवत होते. ते 50 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. ...