लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२

Punjab Assembly Election Results 2022 , मराठी बातम्या

Punjab assembly election results 2022, Latest Marathi News

Punjab Assembly Election Results 2022 :  राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.:-
Read More
Punjab Election Results 2022: 'भाजपा'साठी आता 'आप'चा धोका?, BJP नेते म्हणाले...'भविष्यात अडचणी वाढू शकतात!' - Marathi News | AAP may become threat to BJP at national level BJP leaders said problems may increase in future | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपा'साठी आता 'आप'चा धोका?, BJP नेते म्हणाले...'भविष्यात अडचणी वाढू शकतात!'

Punjab Election Results 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

काँग्रेस, अकाली दल ‘आप’मुळे ‘झाडू’न साफ; लोकांना बदल हवा होता... - Marathi News | Congress, Akali Dal sweep because of 'Aap' in Punjab assembly Election; Result is clear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस, अकाली दल ‘आप’मुळे ‘झाडू’न साफ; लोकांना बदल हवा होता...

काँग्रेस,अकाली दलाबद्दल मतदारांच्या मनात कमालीचा रोष होता. प्रस्थापितांना उखडून फेकण्यासाठी सरसावलेल्या सामान्य मतदारांनी पंजाबमध्ये चमत्कार घडवून आणला हे निकालाचे साधे सोपे विश्लेषण आहे. ...

पंजाबने दिला ‘आप’ला ‘मान’; दोन राज्यांमध्ये सत्ता असलेला भाजप-काँग्रेसनंतर तिसरा पक्ष - Marathi News | Assembly Election Result: Punjab gave ‘respect’ to ‘Aap’; Third party after BJP-Congress in power in two states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबने दिला ‘आप’ला ‘मान’; दोन राज्यांमध्ये सत्ता असलेला भाजप-काँग्रेसनंतर तिसरा पक्ष

आपच्या निर्णायक विजयानंतर पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या नागरिकांचे अभिनंदन केले आहे. केजरीवाल यांनी ट्विट केले आहे की, या क्रांतीसाठी पंजाबच्या लोकांचे खूप खूप अभिनंदन.  ...

Assembly Election Results 2022: देशात काँग्रेसला पर्याय बनणार AAP?; अरविंद केजरीवालांचा पुढील 'राजकीय प्लॅन' - Marathi News | Punjab Assembly Election Results 2022: AAP to be an alternative to Congress in India ?; Arvind Kejriwal's next 'political plan' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात काँग्रेसला पर्याय बनणार AAP?; अरविंद केजरीवालांचा पुढील 'राजकीय प्लॅन'

'आप'चे अरविंद केजरीवाल राष्ट्रीय राजकारणात यशस्वी झाले आहेत. त्यांनी पंजाबमध्ये केवळ काँग्रेसला हरवलंच नाही तर पूर्णपणे धुरळा उडवला आहे ...

Punjab Assembly Election Results 2022: ‘आप’ने कहा, ठाेकाे ताली! पंजाबात लाट नाही, त्सुनामीच आली - Marathi News | There was no wave in Punjab, only tsunami of AAP in Punjab Assembly Election Results 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आप’ने कहा, ठाेकाे ताली! पंजाबात लाट नाही, त्सुनामीच आली

कॅ. अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा निर्णय चुकीचा ठरला. अमरिंदर यांनी काँग्रेस सोडल्याने पक्षाचे नुकसान झाले. ...

आता नवभारताचे स्वप्न साकार करण्याचे लक्ष्य; मुख्यमंत्री केजरीवाल यांचे कार्यकर्त्यांपुढे आवाहन - Marathi News | Now the goal is to make the dream of Navbharata come true; Chief Minister Kejriwal's appeal to the workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता नवभारताचे स्वप्न साकार करण्याचे लक्ष्य; मुख्यमंत्री केजरीवाल यांचे कार्यकर्त्यांपुढे आवाहन

पंजाबमध्ये आपला ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर दुपारी मुख्यमंत्री केजरीवाल पंजाबहून दिल्लीत आले. दीनदयाल उपाध्याय मार्गावरील आपच्या कार्यालयात जमलेल्या आपच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना केजरीवाल यांनी भविष्यातील राजकीय वाटचालीचे संकेत दिले.  ...

Exit Polls: चार राज्यांत निष्कर्ष खरे : गोव्यात विजय मिळवून भाजपचा जनमत चाचण्यांना चकवा - Marathi News | Exit Polls: Conclusions in four states are true: BJP's victory in Goa by deceiving the polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार राज्यांत निष्कर्ष खरे : गोव्यात विजय मिळवून भाजपचा जनमत चाचण्यांना चकवा

उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, पंजाबबाबतचे निष्कर्ष खरे ठरले ...

सुशासन आणि लाभार्थ्यांनी दिला भाजपला विक्रमी विजय - Marathi News | Good governance and beneficiaries gave record victory to BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुशासन आणि लाभार्थ्यांनी दिला भाजपला विक्रमी विजय

राष्ट्रीय स्तरावर आप बनू शकतो मुख्य विरोधी पक्षासाठी काँग्रेसला पर्याय, हाती आलेला विजय काँग्रेसने आपसातील लढाईने दूर लोटला, १९८५ नंतर यूपीत एका पक्षाचे पुन्हा सरकार ...