Punjab assembly election 2022, Latest Marathi News
Punjab Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे. Read More
Punjab Election 2022 Charanjit Singh Channi And Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार चरणजीतसिंग चन्नी यांनी सणसणीत टोला लगावला आहे. ...
Congress Rahul Gandhi And Punjab Election 2022 : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पटियालामधील राजपुरा येथे एका जाहीर सभेला संबोधित केलं. ...
Ashwani Kumar : अश्विनी कुमार यांनी आज सकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला आणि पक्षाबाहेर राहून देशासाठी अधिक चांगले काम करू शकतो, असे सांगितले. ...
अमरिंदर यांच्या विजयासाठी पत्नी परनीत यांची धडपड तर अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकार दिल्लीतून भाजप चालवित होते, म्हणून ते बदलावे लागले, असा दावा काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी रविवारी येथे केला. ...
पंजाब संपन्न आहे, पण मूलभूत सुविधांच्या बाबतीत तुलनेने मागासलेला दिसतो. आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले भगवंत मान यांचा धुरी मतदारसंघ असो, की अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका लढत असलेला मोगा मतदारसंघ, दोन्ही ठिकाणी फिरताना हीच भावना प् ...
केजरीवाल यांच्या पराभव करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात भाजपने आपले मतदान काँग्रेसकडे वळविल्याचेही येथे सांगण्यात आले. भाजपला, काँग्रेसपेक्षा केजरीवाल यांची भीती जास्त वाटते कारण ते सरकार चांगले चालवून दाखवितात अशीही चर्चा लोकांत आहे. ...