शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंजाब विधानसभा निवडणूक २०२२

Punjab Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.

Read more

मुंबई : Assembly Election Results 2022:..म्हणून काँग्रेसवर लोकांनी राग काढला; पृथ्वीराज चव्हाणांचा घरचा आहेर

राष्ट्रीय : Bhagwant Mann: 'दारूला स्पर्श करणार नाही!'... भगवंत मान यांनी भरसभेत आईसमोर घेतली होती शपथ

राष्ट्रीय : Assembly Election Result 2022: पंजाबमधील बंपर विजयानंतर केजरीवालांचं मोठं विधान, म्हणाले, दिल्ली, पंजाबनंतर आता...

राष्ट्रीय : Punjab Election Result 2022 : जबाबदारी पार पाडण्याची वेळ आता माझी; विजयानंतर भगवंत मान यांच्या आई कार्यकर्त्यांसमोर भावूक, Video

राष्ट्रीय : Bhagwant Mann: शहीद भगतसिंग यांच्या गावात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; भगवंत मान यांची घोषणा

मुंबई : Sharad Pawar: माझ्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांनीही 'आप'ला मतं दिली; शरद पवारांनी सांगितली 'अंदर की बात'

राष्ट्रीय : Punjab Election Result 2022 : राज्यसभेतही 'आप'ची स्थिती होणार मजबूत; जुलैपर्यंत सात खासदार होऊ शकतात

राष्ट्रीय : Assembly Election Result 2022: काँग्रेसची पंजाबमध्ये उडाली दांडी, उत्तर प्रदेश, गोव्यातही घसरगुंडी... जाणून घ्या किती जागा घटल्या

राष्ट्रीय : Capt Amarinder Singh : कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पराभव, आपच्या उमेदवाराने मारली बाजी

राष्ट्रीय : Punjab Assembly Elections 2022: '...हा तर देवाचाच आवाज'; नवज्योतसिंग सिद्धूची काँग्रेसच्या पराभवावर प्रतिक्रिया