यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले... Iran War: 'दररोज कोलांटउड्या मारणं बंद करा'; धरसोड भूमिकेवरून डोनाल्ड ट्रम्प यांना मॅक्रॉन यांनी सुनावले डोंबिवलीत 22 वर्षाच्या तरुणीवर तीन रिक्षाचालकांचा सामूहिक बलात्कार,पीडितेसोबत नेमके काय घडले?
Punjab Assembly Election 2022 latest news FOLLOW Punjab assembly election 2022, Latest Marathi News Punjab Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे. Read More
काँग्रेसच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा; सोनिया गांधीसमोरच नेत्यांमध्ये हमरीतुमरी ...
आम आदमी पक्षाच्या पंजाब फेसबुक अकाऊंवरुन केजरीवाल यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, माजी मुख्यमंत्री शिला दिक्षीत, गृहमंत्री अमित शहा हे केजरीवाल यांना हलक्यात घेत आहेत. ...
Bhagwant Mann : भगवंत मान यांनी शनिवारी पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह जवळपास 122 नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Bhagwant Mann : भगवंत मान यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते राजकारण आणि सरकारचा अर्थ सांगताना दिसत आहेत. ...
Punjab CM Oath Ceremony : पंजाब विधानसभा निवडणुकीत भगवंत मान यांचा धुरी मतदारसंघातून 58,206 मतांनी विजय झाला आहे. ...
Punjab Election Results 2022 : राजीनामा दिल्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांनीही आम आदमी पार्टीला आवाहन केले आहे. ...
AAP : भगवंत मान यांना लिहिलेल्या पत्रात 'आप'ने प्रचाराशिवाय आणि कॅडरशिवाय 70 टक्के जागा जिंकल्याचे म्हटले आहे. ...
Punjab Election Results 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...