खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड
पुनित पाठक, मराठी बातम्या FOLLOW Punit pathak, Latest Marathi News पुनित पाठक कोरिओग्राफर असून त्याने डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शो पासून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली. सध्या तो डान्स प्लस या कार्यक्रमात मेन्टॉरची भूमिका बजावत आहे. Read More
Punit pathak:अलिकडेच पुनीतचा त्याच्या पत्नीसोबतचा बेडरुममधील एक व्हिडीओ चर्चेत आला होता. विशेष म्हणजे पुनीतने पुन्हा एकदा असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...
Punit pathak: सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर पुनीत पाठकचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
लग्नानंतर पुनीत पाठक पत्नीसोबत रेमोला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्यांचा हाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
पुनीत पाठक नुकताच लग्नबेडीत अडकला आहे. ...
निधी मनी सिंहसोबत बांधणार लग्नगाठ ...
पुनितने आपल्या करिअरची सुरुवात डान्स इंडिया डान्सच्या स्टेजपासून केली होती.डान्सच्या क्षेत्रात एंट्री केल्यानंतर पुनीत पाठकने डान्स प्लसच्या बर्याच सीझनचा मध्ये तो झळकला. ...
विशेष म्हणजे हा डान्स पाहिल्यानंतर त्यांना कशाप्रकारे कमेंटस मिळतील याची भीती हर्षला होती. मात्र हा डान्स सा-यांनाच खूप आवडला. ...
खतरों के खिलाडी या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळाल्यानंतर आता पुनित काय करतोय हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. पुनीत नुकत्याच सुरू झालेल्या एका शो मध्ये एका नव्या अवतारात प्रेक्षकांना दिसणार आहे. ...