बैलगाडा शर्यतींसोबतच सध्या बैलांच्या खरेदी विक्रीचाही व्यवहार जोरदार सुरू आहे. पुणे जिल्ह्यातल्या एका बैलाला चक्क एखाद्या वन बीएचके फ्लॅट एवढी किंमत मिळालीये! ही आतापर्यंतची सर्वोच्च किंमत आहे. चक्क पंचवीस लाखाला 'बजरंग' नावाचा बैल विकला गेलाय. बघुया ...
Pune News : cake cutting viral video | Minor detained by Crime Branch for cutting cake by sickle पुण्यात कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करण्याची आली फॅशन Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNe ...
'Pune' : पुण्यातील उच्चशिक्षित विधवा महिलेचं धाडसी पाऊल, रूढी परंपरांना छेद देत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला...Widow Women Haldi Kunku - Pune | Priti Agale (Kiran Story) Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.yout ...
'Pune' News : पुणे महापालिकेच्या शेजारी एक अंडाभुर्जीची गाडी लागते.. 'यादे कॉर्नर'.. ही गाडी चालवणारे राजेश काची यांना एक दिवस समोरच असलेल्या नदीपात्रात एका मुलीनं उडी घेतल्याचं समजतं... मग काय, राजेश नदीपात्राकडे धावले.. घाणेरड्या कचऱ्यानं डबडब भरले ...
कधी NRC, कधी ट्रिपल तलाक, तर कधी बुरखा ..."; का छळता आम्हाला? छेडछाडीपासून बुरखा आमचं संरक्षण करतो", पाहा काय म्हणाल्या पुण्यातील मुस्लिम महिला..., पाह आहे सविस्तर व्हिडिओ -Kiran Shinde #Hijabrow #Muskan #Jaishreeram #Karnatak #Punemuslims Subscribe ...