गेल्या दोन दिवसांपासून माॅन्सून दक्षिण कोकणात मुक्कामी होता. आज शनिवारी मात्र पोषक वातावरण तयार असल्याने पुणे जिल्ह्यित पावसाने मजल मारली आहे. त्यामुळेच पुण्यात सायंकाळनंतर जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा जोर चांगलाच असल्याने रस्ते पाण्याखाल ...
Pune Porsche Car Accident Update: बिल्डर विशाल अग्रवालला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला कोर्टाने सोडले असले तरी त्याला सज्ञान समजून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांनी केलेली आहे. अशातच आरटीओ या प्रतापी मु ...
भारताच्या इतिहासातील शिवकालीन युध्दकला सादर करणाऱ्या रणरागिनी, फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ, ढोलताशा पथकाचा रणगजर, सनई-चौघडयांचे मंगलमय सूर शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा नयनरम् ...
हजारो विविधरंगी फुलांना आलेला बहार, कारंज्यांची मनमोहक दृश्य, बोन्सायचे विविध झाडं, चिमुकल्या रोपांच्या नर्सरी अशा अतिशय सुंदर वातावरणात एम्प्रेस गार्डनमध्ये पुष्पप्रदर्शनाला गुरूवारपासून (दि.२५) सुरवात झाली आहे. आज दुपारी साडेबारा वाजता उद्घाटन झाल् ...
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून शनिवारी (दि.२०) मुंबईकडे रवाना झाली आहे. ती बुधवारी पुणे शहरात दाखल झाली आहे. यावेळी पुण्यातील मराठा बांधवांकडून पदयात्रेचे मोठ्या उत्साहात ...
पुण्यातील अत्यंत वर्दीळीचा, सातत्त्याने माणसांच्या गर्दीने गजबजून गेलेला, वाहनांच्या कोंडीमुळे गुदमरलेला लक्ष्मी रोड आज चक्क मोकळा श्वास घेत होता. रस्त्याला केलेली रंगरंगोटी, खेळण्यात मग्न झालेली लहान मुले अन त्यांचे पालक अशा वातावरणात पादचारी दिन सा ...