म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Cheshta Bishnoi Death : राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील ट्रेनी पायलट चेस्ता बिश्नोईचे स्वप्न पूर्ण होणार होते. ती आकाशावर राज्य करणार होती. मात्र त्यापूर्वीच तिने हे जग सोडले. ...
Who is IPS Bhagyashree Navtake: भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्यीय पतसंस्थेतील घोटाळ्याच्या तपास अधिकारी असलेल्या आयपीएस भाग्यश्री नवटके यांच्याविरोधातच सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. ...
Who Killed Baba Siddique: बाबा सिद्दिकी यांची वर्दळीच्या वेळेत हत्या करण्यात आली. पोलिसांसमोर खरे सूत्रधार शोधण्याचे आव्हान असून, आतापर्यंत तीन आरोपींची नावे समोर आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पुणे कनेक्शनही समोर आले आहे. ...