लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने पवार यांना त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.... ...
मावळ लोकसभेचा आखाडा आता रंग भरू लागला आहे. महायुतीने आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भापकर यांनी आयोगाकडे केली होती. त्यावर दीपक सिंगला यांनी पोलिसांना पत्र दिले आहे.... ...
सध्या जुन्नर तालुक्यात मानवावरील बिबट्याचे हल्ले वाढत आहेत. यामुळे बिबट्या आता शेतात नव्हे, येतोय घरात, असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.... ...