लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

अश्लील व्हिडीओ दाखवून १३ वर्षीय मुलीशी अश्लील कृत्य, औंध परिसरातील धक्कादायक घटना - Marathi News | 13-year-old girl sexually assaulted by showing obscene video, shocking incident in Aundh area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अश्लील व्हिडीओ दाखवून १३ वर्षीय मुलीशी अश्लील कृत्य, औंध परिसरातील धक्कादायक घटना

आरोपीने त्याच्या मोबाइलमध्ये असलेले अश्लील व्हिडीओ पीडितेला दाखविले, तसेच तिच्या छातीला आणि मांडीला हात लावून सोबत अश्लील कृत्य केले.... ...

पुणे अपघातानंतर रॅप साँग करणाऱ्यांविरोधात पोलीस आक्रमक; सायबर सेलने उचललं मोठं पाऊल - Marathi News | Case registered by cyber police against two youths who composed rap song on Pune accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे अपघातानंतर रॅप साँग करणाऱ्यांविरोधात पोलीस आक्रमक; सायबर सेलने उचललं मोठं पाऊल

पुणे अपघातील आरोपी जामिनावर सुटल्यानंतर एक रॅप साँग व्हायरल झालं होतं. त्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. ...

खुशखबर! मॉन्सूनची वेगाने वाटचाल! वेळेअगोदरच बंगालच्या उपसागरातील काही भागात आज दाखल - Marathi News | Good news! Monsoon is moving fast! Premature arrival in some parts of Bay of Bengal today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खुशखबर! मॉन्सूनची वेगाने वाटचाल! वेळेअगोदरच बंगालच्या उपसागरातील काही भागात आज दाखल

पुढील वाटचाल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, २४ तासांमध्ये तो आणखी काही भागात वेळेपूर्वीच पोचेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.... ...

पोर्शे कारमध्ये बसलेली, 'बाळा'सोबत मद्यपार्टी केलेली ती दोन मुले कोणाची? - Marathi News | pune porsche case Whose are those two kids sitting in the Porsche car, having a drinking party with the 'baby'? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोर्शे कारमध्ये बसलेली, 'बाळा'सोबत मद्यपार्टी केलेली ती दोन मुले कोणाची?

अल्पवयीन मुलाबरोबर गाडीत असलेले दोन मित्र कागदोपत्री उल्लेखामध्ये का नाहीत? ...

पुण्यातील पब, बारमधील गैरप्रकारांवर वाॅच ठेवणार ‘वेब कॅमेरे’? प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन - Marathi News | 'Web cameras' to keep a watch on misbehavior in pubs, bars? Proposal under consideration of District Administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पब, बारमधील गैरप्रकारांवर वाॅच ठेवणार ‘वेब कॅमेरे’? प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन

वारंवार नियमभंग करणाऱ्या पब, बार रेस्टॉरंटवरही अधिक कडक शिक्षेची तरतूद करण्याचा विचार सुरू असल्याचेही डाॅ. दिवसे यांनी स्पष्ट केले... ...

अपघातानंतर प्रशासनाला जाग! उजनी धरणात आता परवानाधारक बोटींनाच मिळणार प्रवेश - Marathi News | The administration wakes up by accident! Only licensed boats will now have access to Ujani Dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातानंतर प्रशासनाला जाग! उजनी धरणात आता परवानाधारक बोटींनाच मिळणार प्रवेश

रस्ते मार्गाने न जाता कमी अंतरात पोहोचता यावे यासाठी करमाळा तालुक्यामधील काही प्रवाशांनी बोटीचा आधार घेतला... ...

'बाळा'च्या आजोबालाही पोलिसांकडून अटक; ड्रायव्हरचे अपहरण करून डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | The grandfather of 'Bala' was also arrested by the police; A case has been registered in the case of abducting a driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बाळा'च्या आजोबालाही पोलिसांकडून अटक; ड्रायव्हरचे अपहरण करून डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अग्रवाल कुटुंबीयांनी फसवले आहे का? समोर या आणि तक्रार करा पुणे पोलिसांचे नागरिकांना जाहीर आवाहन... ...

पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले - Marathi News | Big News! The grandfather surendra kumar agarwal of the builder boy was also arrested; The driver was detained for two days, threatened Pune Porsche Accident Update | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले

Pune Porsche Accident Latest Update: बिल्डर विशाल अग्रवाल याने सर्वात आधी अपघात झाला तेव्हा ड्रायव्हर गाडी चालवत होता, असा दावा केला होता. प्रतापी बाळाला सोडविण्यासाठी या अग्रवालांनी भरपूर प्रयत्न केले. ...