लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

घर, बार, अपघात स्थळ; सर्वच सीसीटीव्ही फुटेज हाती, अग्रवाल कुटुंबियांची कुंडलीच पोलिसांकडे - Marathi News | House bar accident scene All the CCTV footages in hand Agarwal family's horoscope to the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घर, बार, अपघात स्थळ; सर्वच सीसीटीव्ही फुटेज हाती, अग्रवाल कुटुंबियांची कुंडलीच पोलिसांकडे

चालकाला डांबून ठेवणं, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी, सीसीटीव्हीशी छेडछाड, छोटा राजनशी असलेले कनेक्शन तीन पिढ्यांना जेलची हवा खावी लागणार ...

राजकीय नेत्यांनी साहित्यिकांचा कितीही सत्कार केला, तरी तुम्ही कधीच सत्य मांडायचे थांबवू नका - माधव कौशिक - Marathi News | No matter how much political leaders felicitate writers, you should never stop speaking the truth - Madhav Kaushik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय नेत्यांनी साहित्यिकांचा कितीही सत्कार केला, तरी तुम्ही कधीच सत्य मांडायचे थांबवू नका - माधव कौशिक

साहित्यिकांनी सर्जनशीलतेची देणगी या शक्तीचा प्रामाणिकपणे वापर करून लिहायला हवे ...

अग्रवाल कुटुंबीयांनी जबरदस्तीने खोलीत डांबून ठेवले; चालकाला मानसिक धक्का, आयुक्तांचे स्पष्टीकरण - Marathi News | The Aggarwal family forcibly kept them in the room Mental shock to the driver, commissioner explains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अग्रवाल कुटुंबीयांनी जबरदस्तीने खोलीत डांबून ठेवले; चालकाला मानसिक धक्का, आयुक्तांचे स्पष्टीकरण

अग्रवाल यांनी आमिष दाखवून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असून मी सुरुवातीला दबावात घाबरून जाऊन जबाब दिला होता ...

'आम्ही सांगतो तोच जबाब पोलिसांना द्यायचा...'अग्रवाल बाप-लेकाचा चालकावर दबाव - Marathi News | We tell you to give the same answer to the police Agarwal father and son pressure on the driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही सांगतो तोच जबाब पोलिसांना द्यायचा...'अग्रवाल बाप-लेकाचा चालकावर दबाव

‘तू हा गुन्हा तुझ्या अंगावर घे, आम्ही तुला गिफ्ट देऊ’ असे सांगून अग्रवाल यांनी गंगाराम हेरीक्रुब यांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला ...

तेव्हा मात्र ते हप्ते घेत होते! आम्ही दोषी; तर पोलिस, एक्साइज, महापालिका निर्दोष कसे? पबमालकांचा सवाल - Marathi News | But then they were taking installments We are guilty So how is the police excise pune municipality innocent pune Pub owners question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तेव्हा मात्र ते हप्ते घेत होते! आम्ही दोषी; तर पोलिस, एक्साइज, महापालिका निर्दोष कसे? पबमालकांचा सवाल

पबमालक नियमांचे उल्लंघन करीत असतील, तर त्याचा अर्थ पोलिस, एक्साइज, महापालिका हेही नियम पायदळी तुडवत असतात ...

दुकानाचे शटर उचकटून २९ लाखांच्या दागिन्यांची चोरी; सीसीटीव्ही कॅमेरे तोडून डीव्हीआर देखील पळवला - Marathi News | The theft of jewelery worth 29 lakhs by breaking the shutters of the shop CCTV cameras were broken and DVRs were also stolen | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुकानाचे शटर उचकटून २९ लाखांच्या दागिन्यांची चोरी; सीसीटीव्ही कॅमेरे तोडून डीव्हीआर देखील पळवला

दुकानाशेजारील इतर दुकानांचे सीसीटीव्ही देखील तोडून नुकसान केले ...

तुमच्या मोबाईल क्रमांकावरून बेकायदेशीर जाहिराती जात असल्याची भीती दाखवून ७ लाखांची फसवणूक - Marathi News | 7 lakhs fraud by pretending that illegal advertisements are being sent through your mobile number | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमच्या मोबाईल क्रमांकावरून बेकायदेशीर जाहिराती जात असल्याची भीती दाखवून ७ लाखांची फसवणूक

पुढील कारवाई टाळायची असेल तर पैसे भरावे लागतील असे सांगून ६ लाख ९३ हजार रुपयेही उकळले ...

एकीकडे उंच पहाड व दुसरीकडे खोल दरी; साडेचार वर्षाच्या श्रीपादने ६ तासात सर केला ढाक बहिरी किल्ला - Marathi News | A high mountain on one side and a deep valley on the other Four and a half year old Shripad climbed Dhak Bahiri Fort in 6 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकीकडे उंच पहाड व दुसरीकडे खोल दरी; साडेचार वर्षाच्या श्रीपादने ६ तासात सर केला ढाक बहिरी किल्ला

श्रीपादने सह्याद्रीतील सर्वांत आव्हानात्मक ट्रेक पार करत रखरखत्या उन्हात २७०० फूट उंच ढाक बहिरीवर यशस्वी चढाई केली ...