लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Ashadhi wari 2024: माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला ५६ दिंड्यातील प्रत्येकी ९० वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश - Marathi News | 90 worshipers from each of the 56 Dindas enter the temple for the departure ceremony of Mauli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला ५६ दिंड्यातील प्रत्येकी ९० वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश

प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी मंदिरात 'श्रीं'चे रथापुढील २० आणि रथामागील २७ यांसह अन्य ९ उपदिंड्या अशा एकूण ५६ दिंड्यांतील प्रत्येकी ९० वारकऱ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.... ...

World Brain Tumor Day: ‘ब्रेन ट्यूमरला हरवता येते पण वेळीच निदान अन् उपचार हवेत - Marathi News | World Brain Tumor Day: 'Brain tumor can be beat but needs early diagnosis and treatment | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :‘ब्रेन ट्यूमरला हरवता येते पण वेळीच निदान अन् उपचार हवेत, मेंदूच्या आराेग्यासाठी काही टिप्स

इमेजिंग टेस्ट्स, एमआरआय आणि सिटी स्कॅन या तपासण्या वेळाेवेळी कराव्यात. त्यानुसार उपचार करून ब्रेन ट्यूमरला हरवता येते, असे मत मेंदू विकार शल्यचिकित्सक (न्यूराेसर्जन) देतात.... ...

मुरलीधर मोहोळ संसदेच्या पायऱ्यांवर 'नतमस्तक'; मेधा कुलकर्णींचा 'विकासासाठी एक साथ'चा नारा - Marathi News | Muralidhar Mohol 'prostrates' on Parliament steps; Medha Kulkarni's slogan 'Together for development' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुरलीधर मोहोळ संसदेच्या पायऱ्यांवर 'नतमस्तक'; मेधा कुलकर्णींचा 'विकासासाठी एक साथ'चा नारा

पुण्यातील कोथरूड भागातून शहराला दोन खासदार मिळाले आहेत.... ...

पुणे जिल्ह्यात तीन दिवसांत ३६ मिलिमीटर पाऊस, भात रोपवाटिकांचे काम सुरू - Marathi News | 36 mm rain in three days in Pune district, work on rice nurseries started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात तीन दिवसांत ३६ मिलिमीटर पाऊस, भात रोपवाटिकांचे काम सुरू

जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाने बुधवार, गुरुवार व शुक्रवार या तीन दिवसांत हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.... ...

महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया 'या' तारखेपासून सुरू; ३८ हजारांहून अधिक संस्था - Marathi News | The process of elections to co-operative societies in Maharashtra will start from 'this' date; More than 38 thousand institutions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया 'या' तारखेपासून सुरू

राज्य सरकार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मार्चमध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते... ...

ललित पाटील प्रकरणात रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगार आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | In the Lalit Patil case the bail application of the accused a worker in the canteen of the hospital, was rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटील प्रकरणात रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगार आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

आरोपी ड्रग्जच्या व्यवहारात ललित पाटीलला मदत करीत असल्याचे पुरावे आहेत, सरकारी वकिलांचा युक्तिवाद ...

Onion Bajarbhav : उन्हाळ कांद्याची एक लाख क्विंटलची आवक, आज काय भाव मिळाला? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News 07 june 2024 Todays Onion bajarbhav Market price in market yards check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Bajarbhav : उन्हाळ कांद्याची एक लाख क्विंटलची आवक, आज काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Onion Bajarbhav : गेल्या तीन-चार दिवसांपासून कांदा दरात शेतकऱ्यांना दिलासादायक असा बाजार भाव मिळत असल्याचे चित्र आहे. ...

पालखी मार्गावरील अतिक्रमणे, बेवारस गाडया हटवा; पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश - Marathi News | Remove encroachments derelict carriages on sant dnyaneshwar and sant tukaram maharj palkhi road Order of Pune Municipal Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी मार्गावरील अतिक्रमणे, बेवारस गाडया हटवा; पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश

मुक्कामाच्या ठिकाणाची सुरक्षितता, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, आरोग्यविषयक सेवा या सोयी-सुविधा उपलब्ध करा ...