लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Kanda Bajarbhav : लासलगाव-निफाड बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News summer onion highest price 3450 rupees in Lasalgaon Niphad kanda market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : लासलगाव-निफाड बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज उन्हाळ कांद्याला लासलगाव निफाड बाजार समिती सर्वाधिक इतके रुपये दर मिळाला. ...

Manoj Jarange Patil: एक मराठा लाख मराठा; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत मराठा बांधवांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी - Marathi News | One Maratha Lakh Marathas Record breaking crowd of Maratha brothers in manoj Jarange Patil rally in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: एक मराठा लाख मराठा; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत मराठा बांधवांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

मनोज जरांगे पाटील आम्हाला नक्कीच आरक्षण मिळवून देतील, मराठा बांधव - भगिनींचा विश्वास ...

सायरन का वाजवतोस? सीट बेल्ट कुठाय? शिंदेंच्या आमदाराची पुणेकराने केली बोलती बंद - Marathi News | Why do you sound the siren Where's the seat belt eknath shinde MLA kishor darade stopped talking by Pune citizen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायरन का वाजवतोस? सीट बेल्ट कुठाय? शिंदेंच्या आमदाराची पुणेकराने केली बोलती बंद

पोलिसांकडे नको बघू, आम्ही आमदारांना निवडून देतो तेव्हा ते निवडून येतात, पुणेकराने आमदारासोबत चालकाला चांगलंच सुनावलं ...

Manoj Jarange Patil: जरांगे पाटील 'भावी मुख्यमंत्री', पुण्याच्या शांतता रॅलीत झळकले बॅनर - Marathi News | manoj Jarange Patil Future Chief Minister banners flashed at Pune shantata rally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: जरांगे पाटील 'भावी मुख्यमंत्री', पुण्याच्या शांतता रॅलीत झळकले बॅनर

मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री व्हावेत अशी मराठा समाजाची इच्छा असल्याचे मराठा बांधवांनी सांगितले आहे ...

Manoj Jarange Patil: 'मुंबईतल्या बऱ्याच जणांचा माज उतरवण्याचे औषध मराठ्यांजवळ', जरांगे पाटील हजारो मराठा बांधवांसोबत पुण्यात - Marathi News | manoj jarange patil shantata rally start pune thousands of Maratha brothers. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: 'मुंबईतल्या बऱ्याच जणांचा माज उतरवण्याचे औषध मराठ्यांजवळ', जरांगे पाटील हजारो मराठा बांधवांसोबत पुण्यात

जरांगे पाटलांवर जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करत एक मराठा लाख मराठा घोषणा देत मराठा बांधवांनी परिसर दणाणून सोडला ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या आणखी २१ जणांना डेंग्यू; महापालिकेच्या उपाययोजनांचं काय झालं? - Marathi News | 21 more people of dr Babasaheb Ambedkar hostel have dengue What happened to the municipal measures? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या आणखी २१ जणांना डेंग्यू; महापालिकेच्या उपाययोजनांचं काय झालं?

वसतिगृहामध्ये स्वच्छता राहावी, विद्यार्थ्यांना मच्छरदाणी द्यावी, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात अशा सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या होत्या ...

Manoj Jarange Patil: पक्ष, वाद विसरून आम्ही सहभागी; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत ठाकरे गट - मनसे एकत्र - Marathi News | Forgetting parties arguments we participants Uddhav thackeray group mns together in the rally of Jarange Patals in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: पक्ष, वाद विसरून आम्ही सहभागी; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत ठाकरे गट - मनसे एकत्र

मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व पक्ष या रॅलीत एकत्र आलो आहोत ...

अण्णा भाऊ साठे जयंतीदिनी डीजेचा आवाज तब्बल १०८.३ डेसिबल; ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | On Anna Bhau Sathe's birth anniversary, the sound of the DJ was as high as 108.3 decibels; A case has been filed against the noise polluters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अण्णा भाऊ साठे जयंतीदिनी डीजेचा आवाज तब्बल १०८.३ डेसिबल; ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी आवाज कमी करण्यास सांगितल्यानंतरही मिरवणूक काढणाऱ्यांनी नकार दिला ...