लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune: कानाखाली मारल्याचा रागातून भावजयीला झोपेतच संपवलं; पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Bhavjayi was killed in his sleep out of anger by hitting him under the ear; Shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: कानाखाली मारल्याचा रागातून भावजयीला झोपेतच संपवलं; पुण्यातील धक्कादायक घटना

सख्ख्या दिराने झोपेत असलेल्या भावजईच्या तोंडावर उशिने दाबून खून केला, रुग्णालयातही नेले.. मात्र तेथे त्याचा पर्दाफाश झाला ...

स्वतःच्या वाढदिवसाचे साहित्य खरेदी करून जाताना झाला खून; बारामतीतील धक्कादायक घटना - Marathi News | Murdered while shopping for own birthday supplies Shocking incident in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वतःच्या वाढदिवसाचे साहित्य खरेदी करून जाताना झाला खून; बारामतीतील धक्कादायक घटना

जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन गन्हेगाराच्या डोक्यात व मानेवर धारधार शस्त्राने सपासप वार करुन खून करण्यात आला ...

राज्यातील पशुपालकांनी सांभाळलेल्या गायींच्या स्थानिक प्रजातींचा सांभाळ व संशोधनावर हवा भर - Marathi News | Focus on the rearing and research of local breeds of cows maintained by the farmers of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील पशुपालकांनी सांभाळलेल्या गायींच्या स्थानिक प्रजातींचा सांभाळ व संशोधनावर हवा भर

लालकंधारी, गवळाऊ, खिलार, डांगी आणि देवणी या आपल्या राज्यातील पशुपालकांनी सांभाळलेल्या गायींच्या स्थानिक प्रजातींवर लक्ष देण्याची गरज आहे. ...

“...तर न्याय मिळण्यासाठी स्वतः आंदोलनात उतरणार”; शरद पवारांचा सरकारला अल्टिमेटम - Marathi News | sharad pawar support mpsc student protest in pune and give ultimatum to state govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर न्याय मिळण्यासाठी स्वतः आंदोलनात उतरणार”; शरद पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Sharad Pawar MPSC Student News: हे प्रकरण सत्ताधारी गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर आंदोलनात उतरणार, असा इशारा शरद पवार यांनी दिला. ...

InterCropping : डाळिंबात घेतले तब्बल ७ आंतरपिके; वर्षाकाठी ६ लाखांचा नफा! नारायणगावच्या वसंत पिंपळे यांचा अनोखा प्रयोग - Marathi News | InterCropping Profit of 6 lakhs per year from 7 intercropping in pomegranate! A unique experiment by Vasant Pimple of Narayangaon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :InterCropping : डाळिंबात घेतले तब्बल ७ आंतरपिके; वर्षाकाठी ६ लाखांचा नफा! नारायणगावच्या वसंत पिंपळे यांचा अनोखा प्रयोग

InterCropping : डाळिंबाच्या लागवडीपासून पहिल्या तोड्यापर्यंतचे अंतर हे १८ महिने ते २ वर्षांचे असल्याने तोपर्यंत वेगवेगळ्या आंतरपिकांची लागवड करण्याचा निर्णय घेतला.  ...

अवघ्या पावणेचार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; तडीपार असणाऱ्या नराधमाला २१ वर्षांची सक्तमजुरी - Marathi News | molestion on a girl of just fifty four 21 years of hard labor for a convicted murderer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघ्या पावणेचार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; तडीपार असणाऱ्या नराधमाला २१ वर्षांची सक्तमजुरी

नराधमाने मुलगी घरासमोर अंगणवाडीच्या मैदानात खेळत असताना तिला टेकडीवर नेत लैंगिक अत्याचार केले ...

MPSC विराेधात दुसऱ्या दिवशीही आंदाेलन सुरूच; २५ ऑगस्टची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याची मागणी - Marathi News | MPSC protests continue for second day Demand for postponement of preliminary examination on 25th August | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC विराेधात दुसऱ्या दिवशीही आंदाेलन सुरूच; २५ ऑगस्टची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

आयबीपीएस आणि एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता ...

MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: आयोगाची उद्या महत्त्वपूर्ण बैठक, काय निर्णय होणार? - Marathi News | Big news for MPSC students Commission meeting tomorrow what will be the decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: आयोगाची उद्या महत्त्वपूर्ण बैठक, काय निर्णय होणार?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक उद्या सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ...