लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune Rain: पुण्यात सकाळपासून संततधार पाऊस; सणासुदीच्या दिवसात नागरिकांची उडाली धांदल - Marathi News | Pune Rain Heavy rain since morning in Pune During the festival days the citizens are out and about | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात सकाळपासून संततधार पाऊस; सणासुदीच्या दिवसात नागरिकांची उडाली धांदल

ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र १५ ऑगस्टनंतर तो पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे ...

फडणवीसांबरोबरच सरकारने राजीनामा द्यावा; पुण्यात भर पावसात शरद पवारांच्या उपस्थितीत मविआकडून निषेध - Marathi News | maharashtra Govt should resign along with devendra Fadnavis Protest by mahavikas aghadi in presence of Sharad Pawar in heavy rain in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फडणवीसांबरोबरच सरकारने राजीनामा द्यावा; पुण्यात भर पावसात शरद पवारांच्या उपस्थितीत मविआकडून निषेध

भगिनींवरील अत्याचाराचा निषेध करणे म्हणजे राजकारण समजत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत हे लक्षात येते ...

Grapes Conference : द्राक्ष बागायतदार संघाची आजपासून तीन दिवस 'द्राक्ष परिषद' - Marathi News | Grapes Conference 'Draksha Parishad' for three days from today. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grapes Conference : द्राक्ष बागायतदार संघाची आजपासून तीन दिवस 'द्राक्ष परिषद'

Grapes Conference : पुण्यातील टीपटॉप हॉटेल येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजार समितीत १९२ ट्रक कांदा आवक जुना कांदा खातोय भाव - Marathi News | Kanda Bajarbhav : In Solapur market committee, 192 truckloads of onion arrival market price reached five thousand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : सोलापूर बाजार समितीत १९२ ट्रक कांदा आवक जुना कांदा खातोय भाव

गेल्या दोन दिवसात कांद्याच्या दरात अचानक वाढ झाली. सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा कांदा अद्याप शेतातच आहे. कांदा काढायला वेळ आहे. मात्र, पुण्याच्या जुन्या कांद्याला Onion Market Solapur सोलापुरात चांगला भाव मिळत आहे. ...

Palak Farming : पॉलिहाऊसमधील पालकने केले मालामाल! पुण्यातील शेतकऱ्याला एकरी १८ लाखांचा नफा - Marathi News | Palak Farming Junnar vasant pimple Cultivation of Palak polyhouses profit of 18 lakhs per acre farmer Pune | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Palak Farming : पॉलिहाऊसमधील पालकने केले मालामाल! पुण्यातील शेतकऱ्याला एकरी १८ लाखांचा नफा

Palak Farming : पॉलिहाऊस असल्यामुळे बदलत्या वातावणारा तोंड देता येते आणि उत्पन्न चांगले निघते असे शेतकरी हर्षद नेहरकर सांगतात. ...

शिरूर-चौफुला महामार्गाचे अर्धवट काम; रात्री मातीचा ढिगारा न दिसल्याने दुचाकीवरून पडून युवकाचा मृत्यू - Marathi News | Partial work of Shirur Chaufula highway A young man died after falling from the bike after not seeing the mud pile at night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर-चौफुला महामार्गाचे अर्धवट काम; रात्री मातीचा ढिगारा न दिसल्याने दुचाकीवरून पडून युवकाचा मृत्यू

रस्त्यावर काम चाललेल्या मातीच्या ढिगार्‍यावर कुठलाही रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळी दुचाकीवरून घसरून पडल्याने तरुणाच्या डोक्याला जबरदस्त इजा झाली ...

MPSCचे विद्यार्थी भेटले, पवारांचा भेटीसाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयात फोन; नेमकं काय घडलं? - Marathi News | MPSC students met sharad Pawar calls directly to Chief Ministers office for meeting What exactly happened | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :MPSCचे विद्यार्थी भेटले, पवारांचा भेटीसाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयात फोन; नेमकं काय घडलं?

विद्यार्थ्यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ...

Sharad Pawar: महविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण? शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | Who is the chief ministerial candidate from Mahavikas Aghadi? Sharad Pawar spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: महविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण? शरद पवार स्पष्टच बोलले

आमच्या पक्षाला निवडणुकीआधी मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यात स्वारस्य नाही ...