भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दौंड विसर्गात मोठी वाढ झाली असून, दौंड येथून ५८ हजार ५८५ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत असल्याने उजनीतून शनिवारी सायंकाळपासून ६० हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत वाढवण्यात आला आहे. ...
सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. शनिवार-रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला. ...
Maharashtra weather forecast 5 days in Marathi: पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण आणि पश्चिम घाटालगत असलेल्या जिल्ह्यांत अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंद ...