लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी राहणार वॉच, जिल्हास्तरीय समिती स्थापन - Marathi News | pimpari-chinchwad Watch will be kept to prevent milk adulteration, district level committee formed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी राहणार वॉच, जिल्हास्तरीय समिती स्थापन

- दुधात भेसळ करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन ...

अत्यंत कष्टाने त्याने आमचा सांभाळ केला, परिवारातील कर्ता माणूस गेला; गनबोटेंच्या चुलत बहिणीला अश्रू अनावर - Marathi News | He took care of us sisters with great difficulty the breadwinner of the family kaustubh Gunbote cousin was moved to tears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अत्यंत कष्टाने त्याने आमचा सांभाळ केला, परिवारातील कर्ता माणूस गेला; गनबोटेंच्या चुलत बहिणीला अश्रू अनावर

पर्यटनाला गेलेल्या भावाचा आनंदी चेहरा पुन्हा पाहायला मिळणार नाही ही गोष्टच आम्ही अद्यापही स्वीकारू शकत नाही ...

भोरच्या 'या' गावात भीषण पाणीटंचाई; ३ किलोमीटर पायपीट करून आणावे लागते पाणी - Marathi News | Severe water shortage in village of Bhor Water has to be fetched by walking 3 kilometers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोरच्या 'या' गावात भीषण पाणीटंचाई; ३ किलोमीटर पायपीट करून आणावे लागते पाणी

विहिरीवर जनावरे घेऊन जाऊन पाणी पाजावे लागत आहे, तर पिण्यासाठी डोक्यावर हांडे घेऊन उन्हातान्हात डोंगराची चढण चढून पाणी आणावे लागत आहे ...

काश्मीरमध्ये अडकलेल्या बारामती दुध संघाच्या शिष्टमंडळासाठी अजित पवारांचा पुढाकार; केंद्राशी थेट संपर्क - Marathi News | Pahalgam Terror Attack Ajit Pawar initiative for the Baramati Milk Sangh delegation stuck in Kashmir; Direct contact with the Center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काश्मीरमध्ये अडकलेल्या बारामती दुध संघाच्या शिष्टमंडळासाठी अजित पवारांचा पुढाकार; केंद्राशी थेट संपर्क

बारामती दुध संघाचे शिष्टमंडळ अभ्यास दौऱ्यासाठी काश्मीर परीसरात गेले होते. ...

डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार - Marathi News | Pahalgam Terror Attack Tears in her eyes, blood stains on her clothes The daughter who lost her father in a terrorist attack performed the last rites herself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार

या दुर्दैवी घटनेच्या साक्षीदार असलेल्या आसावरीच्या कपड्यांवर अजूनही रक्ताचे डाग दिसून येत आहेत ...

‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव - Marathi News | Pahalgam Terror Attack ‘We did it to save lives…’ The wife of the deceased gunboat told Sharad Pawar about the harrowing experience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

सगळ्या महिलांनी मोठ्या मोठ्या अजाण म्हंटल पण त्यांनी आमच्या माणसांना मारून टाकलं. ...

पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी - Marathi News | Pahalgam terror attack: Family of deceased Jagdale tells Sharad Pawar about the incident; Demands to raise the issue in Parliament... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी

देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत गंभीर प्रश्न निर्माण करणारा प्रकार आहे ...

काहीही करून आम्हाला घरी यायचंय! अडकलेल्या पर्यटकांचे पुणे जिल्हा प्रशासनाला आर्जव - Marathi News | We want to come home at any cost! Stranded tourists appeal to Pune district administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काहीही करून आम्हाला घरी यायचंय! अडकलेल्या पर्यटकांचे पुणे जिल्हा प्रशासनाला आर्जव

जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास खुला ठेवण्यात आला असून अडकलेल्या पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे ...