सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Pune, Latest Marathi News
आरोपींच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांची पथके रवाना ...
आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव कारने ४ वर्षीय बालिकेला जोरदार धडक दिली. ...
सांगवी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत. ...
तरुणीच्या नाकावर आणि चेहऱ्यावर व्रण आढळल्यामुळे, तिचा खून करून गणेशने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांकडून प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ...
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता संशयितांनी ४०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. ...
Kanda Market : आज नोव्हेंबरच्या शेवटी म्हणजे ३० नोव्हेंबर रोजी राज्यात ४५ हजार क्विंटल कांदा आवक झाली. ...
“हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, तात्काळ हॉटेल रिकामे करा,” असा इशारा देण्यात आला. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन हॉटेल प्रशासनाने त्वरित पोलिसांना याची माहिती दिली. ...
- वाकड येथील कॅब चालक विवाहित प्रियकराकडून पेट्रोल ओतून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न ...