राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांना शासनाने दिलेली आश्वासने आणि मान्य मागण्यांची पूर्तता करून अंमलबजावणी करण्यासाठी शासनाविरोधात खेड तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ...
जिल्ह्यातील ५० ते ६० लाख लोकसंख्येसाठी पोलिसांचे केवळ ३१५० मनुष्यबळ आहे. वाढलेल्या लोकसंख्येमुळे अपुºया असणा-या पोलीस प्रशासनावर ताण येतो. हा ताण टाळण्यासाठी पोलीसबळ वाढविण्याची गरज आहे. ...
एका उच्च शिक्षित तरुणीचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून तिचा फोटो व मोबाईल नंबर अपलोड करून बदनामी केल्याप्रकरणी सायबर क्राईम सेलने तरुणाला अटक केली आहे. ...
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात १८ डिसेंबर रोजी नागपूर येथे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे ‘जवाब दो’ धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. ...
कोवळ्या जीवांवर मातृत्वाचे ओझे पडण्याचे प्रमाण पुणे जिल्ह्यात वाढत आहे. त्यातही कुमारी मातांची वाढती संख्या चिंताजनक असल्याचे आकडेवारी वरून समोर आले आहे. ...
पुणे पोलिसांनी काल रात्री केलेल्या कारवाईत जुगार खेळताना चक्क ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सापडला असून, या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ...