महावितरणकडून कृषी पंपाच्या थ्री फेज भारनियमनच्या वेळेचा बदलाचा फटका शेतक-यांना ऐन थंंडीत चांगलाच बसू लागला आहे. महावितरणने आठवड्यात तीन दिवसांत ऐन थंडीत रात्रीच्या वेळेस शेतीसाठी वीजपुरवठा देण्याचे वेळापत्रक सुरू केले आहे. ...
खेड तालुक्यात वाळद येथे ११९४ ब्रास अनधिकृत मातीसाठा पंचनामा करून सील करण्यात आला आहे. महसूल विभागाकडून खेड तालुक्यात आतापर्यंत ४५०० ब्रास माती, २६ ब्रास वाळू सील केली आहे. ...
शिरूर तालुक्यात ९३ ग्रामपंचायतींनी संपूर्ण दारूबंदीचे ठराव करूनही तालुक्यात दररोज तब्बल २५ हजार लिटर दारूविक्री होत असल्याचा दावाही क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी केला ...
बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने उसाचा पहिला हप्ता २५८५ रुपये आज जाहीर केला. ही रक्कम ११ डिसेंबरपर्यत सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. ...
झारगडवाडी (ता.बारामती) येथील राहुल धुमाळ यांची महत्त्वाची मूळ कागदपत्रे व पैशांचे पाकीट भिवरी (ता. पुरंदर) येथील समाजसेवी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या माऊली घारे यांनी संपर्काच्या माध्यमातून प्रामाणिकपणे परत केले. ...
भामचंद्र डोंगर परिसरातील गावात शनिवारी सकाळी ७ ते ८ दरम्यान दाट धुक्याने हजेरी लावली. परंतु याचा परिणाम कांदा पिकावर रोगराई वाढण्यास होणार असल्याची चिंता शेतक-यांनी व्यक्त केली. ...
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांना शासनाने दिलेली आश्वासने आणि मान्य मागण्यांची पूर्तता करून अंमलबजावणी करण्यासाठी शासनाविरोधात खेड तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ...