‘पंतप्रधानपद चालून आलेलें असताना ते नाकारून देशसेवा करण्याचा विचार हा सर्वांत मोठा त्याग आहे. तो करून सोनिया गांधी यांनी सेवाव्रतच स्वीकारले,’ असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मोटार अपघात न्यायप्राधिकरणाची ३०० प्रकरणे लोक अदालतमध्ये ठेवण्यात आली होती. तडजोडीअंती निकाली काढण्यात आलेल्या सुमारे १४५ दाव्यामध्ये तब्बल साडेसात कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या न ...
काँग्रेसच्या काळात महिला बचत गटांना ४ टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देत महिला आर्थिक सबलीकरणाचे धोरण स्वीकारले होते. पुरुषांसोबतच महिलांनीही व्यवसायाच्या क्षेत्रात पुढे यावे, याकरिता काँग्रेसने समानतेचा संदेश देत पुढाकार घेतला होता. ...
मुळशी तालुक्यामधील अतिदुर्गम असलेला मोसेखोरे हा भाग अद्याप ही अनेक मूलभूत व गरजू सुविधांपासून वंचित असताना आता या भागांमध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी बीएसएनएलकडून केबल टाकण्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आल्याने मोसे खो-यातील मौजे तव व मोसे खुर्द य ...
गोव्याची अव्वल मानांकित बॅडमिंटन स्टार अनुरा प्रभुदेसाई हिने सिक्कीम येथील अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन स्पर्धेत एकेरीत सुवर्णपदक आणि दुहेरीत रौप्यपदक पटकाविले. ...
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इआॅन ग्यानंकुर इंग्लिश शाळेत विज्ञान प्रदर्शन आणि फन फेअर मोठ्या उत्साहात साजरा झाला. पठारे विद्यालयाचे मुख्याध्यापक सीताराम बिडगर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ...
महावितरणकडून कृषी पंपाच्या थ्री फेज भारनियमनच्या वेळेचा बदलाचा फटका शेतक-यांना ऐन थंंडीत चांगलाच बसू लागला आहे. महावितरणने आठवड्यात तीन दिवसांत ऐन थंडीत रात्रीच्या वेळेस शेतीसाठी वीजपुरवठा देण्याचे वेळापत्रक सुरू केले आहे. ...