अधिसभा सक्षम होणे हे ख-या अर्थाने लोकशाही बळकट होण्याचे संकेत असतील. पण नियुक्त केलेले सदस्य कशा प्रकारे भूमिका घेतात. यावर त्याचे भवितव्य अवलंबून असेल. ...
वाकड : लग्न समारंभासाठी वाकडला आलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे १ लाख ५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावल्याची घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. ...
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत पराजित झालेल्या उमेदवारांना संंमेलनात सहभागी करून घेतले जात नसल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे, अशी खंत व्यक्त करीत पराभूत उमेदवार रवींद्र शोभणे यांनी असे आम्हाला वाळीत टाकू नये, आम्हालाही सन्मानान ...
महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा अभिमानाने जोपासलेल्या बडोदा येथे होत असलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या नावावर काही तासांमध्ये शिक्कामोर्तब होणार आहे. ...
वेश्याव्यवसायाची सेवा देण्यासाठी येरवड्यात कॉल सेंटर स्थापल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोघांसह एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
मोठा व्यवसाय करणारा पती आणि एका चांगल्या कंपनीत अधिकारी म्हणून कामावर असणारी पत्नी यांचे एकमेकांशी पटत नसल्यामुळे ते वेगळे झाले होते. त्यामुळे पतीने न्यायालयात घटस्फोट मिळण्यासाठी दावा दाखल केला ...