यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्याबाबत भाजप जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यांना कारखाना चालूच करायचा नाही, असा आरोप खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. ...
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. गंगुबाई हनगल यांचा स्वर अनुभवलेला तानपुरा बुधवारी राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या संग्रहात दिमाखात विराजमान झाला. ...
बांधकाम व्यावसायिक, खासगी कंपन्या आदींना त्यांच्या आराखड्यानुसार (प्लॅन) झाडे तोडण्याची परवानगी देताना मान्य केल्याप्रमाणे किती झाडांची लागवड केली याचे मागील पाच वर्षांचे आॅडीट केले जाणार आहे. ...
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत शहरातील ३५ सरकारी कार्यालयांमध्ये केलेल्या १२५ कारवायांपैकी सर्वाधिक २३ कारवाया या पुणे माहापालिकेतील असल्याची माहिती समोर आली आहे. ...
एस दुर्गा, उडता पंजाब या व यासारख्या चित्रपटांना प्रमाणपत्र देताना सुचविण्यात आलेल्या कटची सध्या जोरदार चर्चा आहे़ देशभरात निर्माण होणा-या एकूण चित्रपटांपैकी जवळपास ५३ टक्के चित्रपटांना सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशनकडून कट सुचविण्यात येतात़ ...
लष्कराच्या दक्षिण विभागाचे (सदर्न कमांड) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी दीर्घ काळापासून नाते आहे. आमचे अधिकारी आणि जवानांची बौद्धिक बाजू समृद्ध करण्यास विद्यापीठाची खूप मोठी मदत झाली. ...