राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएचा १३३वा दीक्षांत समारंभ केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डेविड आर. सिमेलिएह यांच्या उपस्थितीत एनडीएच्या हबिबुल्ला सभागृहात उत्साहात झाला. ...
फरुखाबाद घराण्याचे उत्तम तबलावादक आणि थिरखवा शैलीचे गाढे अभ्यासक पं. नारायणराव जोशी यांचे बुधवार (दि. २९ नोव्हेंबर) पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ...
गरवारे महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या परवानगीशिवाय संविधान दिनाचा कार्यक्रम घेतल्याने १८ विद्यार्थ्यांना प्राचार्यांनी नोटिसा बजावल्या. याविरोधात विविध विद्यार्थी संघटनांकडून प्राचार्य मुक्तजा मठकरी यांना मंगळवारी घेराव घातला. ...
मालमत्तांच्या खरेदी- विक्रीदरम्यान होणारी फसवणूक टाळण्यासाठी आता थेट मिळकत प्रमाणपत्र (प्रॉपर्टी कार्ड) आॅनलाइन करण्यात येणार आहे. सातबारा आणि फेरफार उतारे आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर मिळकत प्रमाणपत्रांचा महत्त्वाकांक्षी प्रयोग ...