सातत्याने बैठे काम, बदललेली जीवशैैली, योग्य व्यायामाचा आणि आहाराचा अभाव, मुलांमधील मैैदानी खेळांचे कमी झालेले प्रमाण यामुळे मानवी शरीर अनेक आजारांना आमंत्रण देत आहे. ...
देशाच्या विकासामध्ये प्रत्येकाने आपापली भूमिका योग्यपणे बजावली तर देशाच्या विकासास वेळ लागणार नाही. देशाच्या विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या घोडदौडीमध्ये पत्रकारांची भूमिका ममत्वाची असून पत्रकारांनी अंकुश म्हणून काम करणे आवश्यक आहे. ...
रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याच्या खुनातील मुख्य आरोपी सोन्या काळभोरसह अन्य चार फरारी आरोपींनाही निगडी पोलिसांनी रविवारी रात्री मळवली येथून अटक केली. ...
चोवीस तास पाणीपुरवठा योजने अंतर्गत प्रकल्प पिंपरी-चिंचवड शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. प्रकल्पाचे काम करताना कोणी रस्ता अडविला, पाइपलाइन टाकू दिली नाही, तर अशांवर थेट गुन्हे दाखल करा. ...
सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील रास्त भाव धान्य दुकानांमध्ये ‘पॉस’ मशिनद्वारे धान्यवाटप होत आहे. यामुळे काळाबाजार थांबण्यास मदत होत आहे. मात्र, काही मशिनमध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती व्यवस्थित अपलोड न झाल्याने वितरणामध्ये अडचण निर्माण होत आहे. ...
रोटरी क्लब वाल्हेकरवाडी आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन ‘माझी पवनामाई स्वच्छ सुंदर पवनामाई’ हा उपक्रम हाती घेऊन त्याची सुरुवात रावेत येथील नदीपात्रापासून केली. ...
रावेत, वाल्हेकरवाडी, भोंडवेनगर, चिंतामणी चौक, गुरुद्वारा चौक, बिजलीनगर आदी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा कुत्र्यांपासून नागरिकांना धोका निर्माण होत असताना या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वेळोवेळी केली जात आहे ...