लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

महादेवी हत्तिणीबाबत राजू शेट्टी यांची भूमिका दुटप्पी; निवृत्त पोलिस अधिकारी आंधळकर यांनी केले गंभीर आरोप - Marathi News | pune news Raju Shetty stance on Mahadevi Hattini is two-faced; Bhausaheb Andhale criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महादेवी हत्तिणीबाबत राजू शेट्टी यांची भूमिका दुटप्पी

शेट्टी त्या हत्तिणीसाठी कोल्हापूरकरांच्या भावना ओळखून वेगळेच बोलत आहेत, असे भाऊसाहेब आंधळकर यांनी सांगितले. ...

महापालिकेत गोंधळ;मनसेचे माजी नगरसेवक शिंदे महापालिका आयुक्तांच्या अंगावर गेले धावून - Marathi News | Confusion in the Municipal Corporation; Former corporator Kishor Shinde directly attacked the Commissioner; Faced with a linguistic dispute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेत गोंधळ;मनसेचे माजी नगरसेवक शिंदे महापालिका आयुक्तांच्या अंगावर गेले धावून

आयुक्तांना मी तुला महाराष्ट्र बाहेर पाठवीन अशी दिली धमकी,आयुक्तांच्या बैठकीत विनापरवानगी घुसल्याने वादावादी ...

तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेले गुंड; मनपा आयुक्त मनसे नेत्यावर संतापले - Marathi News | You are a goon who is obsessed with Maharashtra's culture; Municipal Commissioner gets angry at MNS leader | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेले गुंड; मनपा आयुक्त मनसे नेत्यावर संतापले

माझी बैठक सुरु असताना तुम्ही थेट आत आलात, धमकी दिली, ही पद्धत योग्य आहे का?" असा सवाल आयुक्तांनी केला. यावर किशोर शिंदे यांनी प्रतिउत्तर दिलं ...

Pune Accident : उड्डाणपुलाच्या कठड्यावर दुचाकी आदळून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू - Marathi News | pune accident College student dies after bike hits flyover ledge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Accident : उड्डाणपुलाच्या कठड्यावर दुचाकी आदळून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

दुचाकीस्वार प्रणव याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळली. अपघातात प्रणव याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो बेशुद्ध पडला. ...

मुलासाठी आईने मागितली पोटगी; पित्याने दिले तीस लाख रुपये;राष्ट्रासाठी मध्यस्थी उपक्रमांतर्गत दावा निकाली - Marathi News | pune news mother asked for alimony for her son; father gave three lakh rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलासाठी आईने मागितली पोटगी; पित्याने दिले तीस लाख रुपये

- पतीने घटस्फोटाचा दावा दाखल केला. मात्र, न्यायालयात एका मुलाची आई असलेल्या पत्नीने स्वत:साठी काही न मागता मुलासाठी पोटगी मागितली. ...

स्पिकर्सच्या भिंतीने जगतोय की मरतोय याची भीती वाटते;पुणेकर ज्येष्ठांचे सरन्यायाधीशांना साकडे - Marathi News | pune ganesh utsav news I am afraid of living or dying by the wall of speakers Pune seniors' plea to the Chief Justice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्पिकर्सच्या भिंतीने जगतोय की मरतोय याची भीती वाटते;पुणेकर ज्येष्ठांचे सरन्यायाधीशांना साकडे

पुण्यात २२०० मंडळे आहेत. त्यापैकी ५० ते ६० टक्के मंडळे बंधन पाळतात, उर्वरित मंडळे मात्र कोणालाच जुमानत नाहीत. ...

परदेश दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न, पैसे न भरण्याचे कृषी विभागाचे आवाहन;अद्याप नावे अंतिम नाहीत - Marathi News | pune news attempt to cheat farmers for foreign tours, Agriculture Department appeals not to pay; names not finalised yet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेश दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न

शेतकऱ्यांनी कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा प्रवासी कंपनीकडे पैसे भरू नयेत, असे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्राची प्रवेश प्रक्रिया सुरू - Marathi News | pune news admission process for competitive examination center at Savitribai Phule Pune University begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्राची प्रवेश प्रक्रिया सुरू

- पाठपुरावा करूनही यूजीसीकडून अद्याप मंजुरी नाही ; ‘बार्टी’चाही मिळेना प्रतिसाद, विद्यापीठ पातळीवर प्रक्रिया ...