लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

अटलजींच्या हस्ते झाले होते छत्रपती संभाजीमहाराज पुतळ्याचे अनावरण - Marathi News | The unveiling of Chhatrapati Sambhaji Maharaj statue was done at the hands of Atalji | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अटलजींच्या हस्ते झाले होते छत्रपती संभाजीमहाराज पुतळ्याचे अनावरण

डेक्कनच्या पुलावर असणाऱ्या छत्रपती संभाजीमहाराजांच्या पुतळ्याचे अनावरण १० आॅक्टोबर १९८६ रोजी अटलजींच्या हस्ते झाले होते. ...

त्याच्यासाठी अटलजी दहा पावले मागे आले - Marathi News | Atalji came back after ten steps | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्याच्यासाठी अटलजी दहा पावले मागे आले

एकदा अटलबिहारी वाजपेयी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले होते. पुणे दौºयावरून ते रेल्वेने मुंबईकडे जाणार होते. मी सुद्धा त्यांच्याबरोबर होतो. त्यांना गाडीतून पुणे रेल्वेस्टेशनला सोडले. ते रेल्वेत बसणार तेवढ्यात त्यांना काहीतरी आठवले आणि ते दहा पाऊले म ...

अकरावीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश, शिक्षण विभागाकडे तक्रारी - Marathi News | More admissions than capacity in FYJC , education department complaints | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश, शिक्षण विभागाकडे तक्रारी

राज्यातील शहरालगतच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या वर्गात मंजूर प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. ...

शासकीय आयटीआय फुल, प्रवेशक्षमतेच्या ९६.६८ टक्के प्रवेश - Marathi News | Government ITI's full accessibility, 9.68 percent admissions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासकीय आयटीआय फुल, प्रवेशक्षमतेच्या ९६.६८ टक्के प्रवेश

 राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेश जवळपास फुल झाले आहेत. आतापर्यंत ९१ हजार ११७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, प्रवेशासाठी आणखी दोन दिवस शिल्लक आहेत. ...

पुणे पोलीस आयुक्तालयात फेरबदल - Marathi News | Reshuffle of Pune Police Commissionerate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलीस आयुक्तालयात फेरबदल

स्वतंत्र पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर पुणे पोलीस आयुक्तालयात काही फेरबदल करण्यात आले आहेत. आता पुणे पोलीस आयुक्तालयात पाच परिमंडळे असणार आहेत. ...

७२ वर्षांनंतर आज स्वतंत्र झाल्यासारखं वाटतंय, तृतीयपंथीयांकडून ध्वजवंदन - Marathi News |  72 years later, it seems like being independent today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७२ वर्षांनंतर आज स्वतंत्र झाल्यासारखं वाटतंय, तृतीयपंथीयांकडून ध्वजवंदन

दिवस १५ आॅगस्ट २०१८, वेळ : सकाळी ८ वाजता, ठिकाण : गरुड गणपती चौक, पुणे. ध्वजवंदन करण्याची तयारी पूर्ण झालेली. गरुड गणपतीच्या कार्यकर्त्यांनी फुलांच्या रांगोळ्या घालून ध्वजस्तंभ सजवला होता. ...

१४ धरणे भरली; उजनी २३ टीएमसीवर, डिंभे धरणातून १७,८०० क्युसेक्सने विसर्ग - Marathi News | 14 Dam overflow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१४ धरणे भरली; उजनी २३ टीएमसीवर, डिंभे धरणातून १७,८०० क्युसेक्सने विसर्ग

धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणसाखळीतील तीन धरणांसह जिल्ह्यातील १४ धरणे भरली आहेत. ...

‘१०८’ सेवेने दिले ३ लाख रुग्णांना जीवनदान - Marathi News |  Lifespan to 3 lakh patients given service '108' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘१०८’ सेवेने दिले ३ लाख रुग्णांना जीवनदान

अपघातग्रस्तांना, गंभीर रुग्णांना तातडीची सेवा मिळावी, यासाठी राज्य आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि बीव्हीजी ग्रुपतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘१०८’ क्रमांकाच्या सेवेने ६ वर्षांत तब्बल ३ लाख ४ हजार ५४९ रुग्णांना जीवनदान दिले आहे. ...