साथीदारांच्या मदतीने कंपनीच्या गोदामामध्ये असलेल्या साडेआठ लाखांच्या मालाची चोरी केल्याप्रकरणी एका कामगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. ...
तीन वर्षांच्या मुलाच्या श्वसननलिकेत अडकलेली सीताफळाची बी तर १५ वर्षीय मुलाच्या नाकात सहा वर्षांपूर्वी लाकडाचा तुकडा काढण्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. ...
पुणे : खरिपाची पीक लागवड आणि पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, मका, उडीद, सोयाबीन पिकाने सरासरी क्षेत्र ओलांडले आहे. तर, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, तीळ आणि सूर्यफुलाच्या क्षेत्रात घट झाल्याचे दिसून येत आहे. तूर आणि मुगाची सरासरी क्षेत्रावर पेरणी ...
रेटवडी (ता. खेड) येथे पिराचीवस्ती येथे चासकमान धरणाचा कालवाच्या पाण्याच्या गळतीमुळे घरात पाणी शिरले आहे. कालवा फुटण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे या भागातील आजू-बाजूचे शेतकरी व नागरिक भयभीत झाले आहेत. ...